11/08/2026
KLiC Tally Prime with GST
बॅलन्स शीट आणि नफा-तोटा पत्रक समजताना अडचण येतेय का? 🤔
काळजी करू नका! आजच KLiC Tally कोर्स शिका, तुमचे रेकॉर्ड्स नेहमी अद्ययावत ठेवा आणि बना एक स्मार्ट व सुपरफास्ट अकाउंटंट! 📊💼
✨ MKCL KLiC घेऊन आले आहे २५०+ पेक्षा जास्त जॉब-ओरिएंटेड डिजिटल कोर्सेस.
📍 अधिक माहितीसाठी आजच संकल्प कॉम्प्युटर्स या MKCL केंद्राला भेट द्या किंवा klic.mkcl.org वर जा!