Samarth Bal Vihar

Samarth Bal Vihar

Share

Play Gr., Nursery, Jr. KG, Sr. KG & 1st to 10th #minal.selgaonkar

14/01/2024

राज्य स्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत समर्थ बाल विहार चा सर्वेश पेडगावकर बक्षीस पात्र खूप खूप अभिनंदन सर्वेश 💐🌷💐💐

Photos from Samarth Bal Vihar's post 08/09/2023

Janmashtami ❤️

27/08/2023

प्रश्न मंजुषा स्पर्धा 24/8/2023 वर्ग 3री 4थी
विषय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतिहास मुलांमध्ये रुजवला तरच भविष्य उज्वल आणि भक्कम होईल आणि महाराजांना अभ्यासणे हे दोन धड्यातून शक्य नाही पण महाराजांचे अनुकरण करणे आणि त्यांची जिद्द मुलांमध्ये रुजवल्या गेली तरी आपण जिंकलो 😊😊
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विद्यार्थी केंद्र बिंदू असलेली समर्थ बाल विहार शाळा

Photos from Samarth Bal Vihar's post 26/07/2023

Today's activity ......Green day celebration,@ Samarth Bal Vihar

Photos from Samarth Bal Vihar's post 18/07/2023

The traffic awareness program was held by the PSI Pathan, sir today
Students got important information about traffic rules 😊👍🏻

14/07/2023

आज चंद्रयान 3 चे प्रक्षेपण श्रीहरी कोटा येथून झाले ....ISRO ची आणि चंद्रयान 3 ची संपूर्ण माहिती मन लावून ऐकतांना आणि यानाचे live प्रक्षेपण चा आनंद घेताना समर्थ बाल विहार चे विद्यार्थी। ....

16/06/2023

भारतीय संस्कृती जपणारी ,विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवणारी अभ्यासात परिपूर्ण करणारी ,पालक आणि विद्यार्थ्यांची आवडती शाळा
समर्थ बाल विहार महेंद्र नगर परभणी 8308974648

12/06/2023
11/06/2023

Admissions open for nursery to8th

Want your school to be the top-listed School/college in Parbhani?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Behind Pardeshwar Mandir, Mahendra Nagar
Parbhani
431401