Shri Chakradhar Swami Vidyalay Dhar

Shri Chakradhar Swami Vidyalay Dhar मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

04/03/2022

9oo4eehehte6hjhbjpnji0iuuui8

05/09/2021

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय . धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा आनी पेन शाहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय . मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन नलाखाली हात धरून पानी प्यायचाय , कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या चिन्चा , बोर , पेरु , काकडी सगळ खायचय सायकलच्या चाकाचा स्टम्प करुन चुन्याच्या डबीने क्रिकेट खेलायचय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय . उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का ? हा विचार करत रात्री झोपी जायचय , अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी ,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय . घन्टा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय , घन्टा होताच मित्रासमवेत दुधनेत पोहायचय ,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय कितीहि जड असुदे ... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय , कितीहि उकडत असू दे .. वातानुकूलित ओफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिडक्या उघडून बसायचय ,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

- Emam Shaikh (S.S.C 2008 Batch)

05/09/2021

Address

Parbhani
431402

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Chakradhar Swami Vidyalay Dhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category