Abdul khaleque Ansari urdu primary school pathri

Abdul khaleque Ansari urdu primary school pathri Abdul khaleque Ansari urdu primary school pathri

29/11/2025

Abdul khaleque Ansari Urdu primary school Ekta nagar pathri
Funny Activity
Class 2nd

28/11/2025

Abdul khaleque Ansari Urdu primary school Ekta nagar pathri
Class 7th
Subject Science

14/11/2025

آج 14 نومبر 2025 کو عبدالخالق انصاری اُردو پرائمری اسکول پاتھری۔ میں چلڈرن ڈے شاندار انداز میں منایا گیا۔ اس موقع پر پنڈت جواہر لال نہرو کی یومِ پیدائش کو عقیدت کے ساتھ یاد کیا گیا اور بچوں نے بھرپور خوشی و جوش کا اظہار کیا۔
تقریب میں بچوں کے لیے بیہل پارٹی (Bhel Party) 🥳 کا اہتمام کیا گیا، جبکہ متعدد تفریحی اور معلوماتی کھیلوں کا بھی انعقاد کیا گیا۔ طلبہ نے ان سرگرمیوں میں دل چسپی کے ساتھ حصہ لیا اور خوب لطف اٹھایا۔
پروگرام کو کامیاب بنانے میں اساتذہ اور انتظامیہ نے بھرپور محنت و تعاون کا مظاہرہ کیا، جس کے نتیجے میں یہ تقریب بہترین نظم و ضبط کے ساتھ کامیابی سے مکمل ہوئی۔

11/11/2025

अब्दुल खालेक अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा, पाथरी 11-11-2025
आज शाळेमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्लामा इक्बाल यांच्या जयंती निमित्त 📖मौलाना अबुल कलाम आझाद आणि 🌹अल्लामा इक्बाल यांच्यावर📝 निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या, ज्यातून त्यांना शिक्षण आणि देशसेवेचा संदेश मिळाला.

27/09/2025

Urdu Reading program 0.3
Concept of
My own library
All students in Abdul khaleque Ansari Urdu primary school pathri

26/09/2025

Interview of shopkeeper
3rd class Student
Zainab laeeque Ansari

26/09/2025

Interview of shopkeeper
3rd class Student
Shaikh Ayeza Rafique

26/09/2025

Interview of shopkeeper
3rd class Student
Zunera saher Mohsin Khan

25/09/2025

INTERVIEW OF SHOPKEEPER
अब्दुल खालेक अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा एकता नगर पाथरी या शाळातील शेख फातेमा इसाक वर्ग 3री ह्या विद्यार्थीनी एका किराणा दुकानदार चा इंटरव्ह्यू घेतला ह्या मुलींनी दुकानदाराला सविस्तर चर्चा केली आपण माल कुठून आणतात कसा आणतात सगळी माहिती ना घाबरता विचारली हया मुलींची कृती बघून सर्व शिक्षक व पालक कौतुक करत आहे

पाथरी, १७ सप्टेंबर २०२५ – अब्दुल खालेक अन्सारी उर्दू प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र...
17/09/2025

पाथरी, १७ सप्टेंबर २०२५ – अब्दुल खालेक अन्सारी उर्दू प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. “ऑपरेशन सिंदूर – आत्मनिर्भर भारत – मोदीजींचे कार्य” या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे सादर केली.

गट अ आणि गट ब या दोन गटांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अब्दुल हबीब अन्सारी साहेब यांच्या शुभहस्ते झाले.

विजेत्यांचा अहवाल पाथरी विस्तार अधिकारी श्री. मुकेश राठोड साहेब यांना पाठविण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही कौतुक करून अभिनंदन केले.

Address

Pathri
Parbhani
431506

Telephone

+919011415430

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abdul khaleque Ansari urdu primary school pathri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Abdul khaleque Ansari urdu primary school pathri:

Shortcuts

Share

Category