Z. P. Primary and secondary school

Z. P. Primary and secondary school this page is create for primary teachars and studants. here we share the information about education

09/03/2020
विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
28/02/2020

विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

24/02/2020

शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की इंग्रजी ?

भारतात इंग्रजी माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहिले जाते,
अंगभूत गुणांमुळे नाही. हा सामजिक प्रश्न झालेला आहे. वरचा वर्ग
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो मग मध्यम वर्गाला वाटते मराठी
माध्यमात 'खालच्या वर्गाचे लोक' जातात. आपले मूल त्या
वातावरणात नको. खरे तर लोकांनी इंग्रजीचा बागुलबुवा करून
ठेवलाय. लोक काय म्हणतील ही भिती, भाषिक न्यूनगंड, इंग्रजीची
सामाजिक दर्जाशी घातलेली सांगड यामुळे लोक इंग्रजी
माध्यामकडे वळतात.
कित्येक शिक्षणतज्ञांचे मत आहे की शिक्षणाचे माध्यम मातृभाषा
असावे. इंग्रजी माध्यमातून शिकताना, लहानपणी अभ्यास कमी
आणि सोपा असतो तोवर जमते सगळे. पाठांतर करून बरेच जण
निभावून नेतात पण ९, १० वी नंतर अवघड जाऊ लागते. विषयांचा
आवाका वाढतो तसे पाठांतर अवघड बनते. विषयांचे आकलन न
झाल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. मराठी माध्यमातून शिकले तर
लहाणपणीपासुन सगळे विषय मातृभाषेत असल्याने समजत
जातात. आणि विषय समजुन घ्यायची सवय लागते. पुढे माध्यम बदलले तरी ही सवय कायम रहाते. जीवनविषयक आणि संस्कृती
विषयक बाबी मातृभाषेतूनच शिकल्या पाहिजेत.
इंग्रजी काळाची गरज आहे हेही खरेच. पण त्यासाठी इंग्रजी
माध्यमातून शिक्षण हाच एक पर्याय आहे असे नव्हे. आज कित्येक
लोक मराठी माध्यमाच्या शाळांत शिकून वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी
ठरलेले आहेत. यशस्वी होणारे लोक त्यांच्या अंगच्या इतर गुणांमुळे
यशस्वी होतात तर अयशस्वी लोकांपैकी काही लोक खापर
फोडायला भाषेची सबब पुढे करतात.
मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर
इंग्रजी सहज बोलता येईल. पहिलीपासून इंग्रजी ही एक चांगली
योजना आहे. ती परिणामकारकरीत्या राबवली पाहिजे. इंग्रजीच्या
तासाला शिक्षक आणि विद्यार्थी संवाद इंग्रजीतून व्हायला हवा.
इंग्रजी संवाद कौशल्यासाठी काही सामजिक संस्था काम करत
आहेत, त्यांची मदत घेता येईल.
वरील सर्व गोष्टींचा पालकांनी आणि मराठी शाळाचालकांनी विचार
केला पाहिजे.
आपल्यला काय वाटत हे नक्की सांगा कॉमेन्ट मध्ये

https://youtu.be/0jJtySShMaQFor class of 5th model answer key navoday vidhalya. 2020.
23/02/2020

https://youtu.be/0jJtySShMaQ
For class of 5th model answer key navoday vidhalya. 2020.

navodya entrance Mantel ability test test booklet "F" .Answer key for Navodaya vidhyalaya entrance exam 2020. English medium of class 5th. The answer key is ...

https://youtu.be/S7aU1J-HJlc. This is ideal answer key for scholarship exam 2020. Some correction are there in discripti...
23/02/2020

https://youtu.be/S7aU1J-HJlc.
This is ideal answer key for scholarship exam 2020. Some correction are there in discription and comments. Its for 5th class.

Pre upper primary scholarship exam 16/02/2020. Class 5th english medium. 3rd language and intelligence test set A. Full answer key done by subject experts. प...

1000 विरुद्ध अर्थी शब्द संग्रह. शालेय जीवनात आपल्याला रोजच हाची गरज पडत असते अश्या 1000 शब्दाचा हा संग्रह आपल्या साठी आह...
23/02/2020

1000 विरुद्ध अर्थी शब्द संग्रह. शालेय जीवनात आपल्याला रोजच हाची गरज पडत असते अश्या 1000 शब्दाचा हा संग्रह आपल्या साठी आहे. वर्ग पाचवी ते दहावी च्या विध्यार्थी वर्गा साठी विशेष उपयोगी आहे.

https://youtu.be/L20sl5D6BDg
19/02/2020

https://youtu.be/L20sl5D6BDg

Total answer key for set B, C, D for pre upper primary scholarship exam 16/02/2020 class 5 th.3rd language and intelligence test paper solve by expert teache...

https://youtu.be/CjGHDe40Lo4
19/02/2020

https://youtu.be/CjGHDe40Lo4

Pre upper primary scholarship exam 5th class English medium set A answer key by expert teachers. Frist language and mathematics included in this set. ( for s...

https://youtu.be/S7aU1J-HJlc
19/02/2020

https://youtu.be/S7aU1J-HJlc

Pre upper primary scholarship exam 16/02/2020. Class 5th english medium. 3rd language and intelligence test set A. Full answer key done by subject experts. प...

https://youtu.be/WrXdXGYxhPg
01/02/2020

https://youtu.be/WrXdXGYxhPg

For the practice of novodaya entrance exam this is vary help full. 2019 exam paper Mantel ability test, Asthmatic test, language test, booklet code "B".

Address

Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Z. P. Primary and secondary school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Z. P. Primary and secondary school:

Shortcuts

Share