Smart Abacus

Smart Abacus This is the official page of SMART ABACUS Run by BEGENIUS JUNIOR PRIVATE LIMITED

“१० जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे रेकॉर्ड घडवणारी खास बॅच.आज स्वप्न पाहणारा मुलगा/मुलगी, उद्या रेकॉर्ड ब्रेकर!पालकांन...
29/12/2025

“१० जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे रेकॉर्ड घडवणारी खास बॅच.
आज स्वप्न पाहणारा मुलगा/मुलगी, उद्या रेकॉर्ड ब्रेकर!
पालकांनो, संधी सोडू नका — फक्त ३० जागा उपलब्ध आहेत.”

आज तेजल... उद्या तुमचं मूल...परभणीच्या Smart Abacus मधील तेजल टोमके हिनकेवळ 37 सेकंदांत 100 गणित सोडवून 🌟 India Book of ...
21/08/2025

आज तेजल... उद्या तुमचं मूल...
परभणीच्या Smart Abacus मधील तेजल टोमके हिनकेवळ 37 सेकंदांत 100 गणित सोडवून
🌟 India Book of Records आणि 🌏 Asia Book of Records मध्ये आपलं नाव अजरामर केलं .
तुमचं मूलही बनवू शकतं पुढचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर
मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती,आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या गणितातीलवेग व अचूकता वाढविण्यासाठी मुलांचा आजच
स्मार्ट अबॅकस मध्ये प्रवेश घ्या !
आणि मुलांना कॉम्प्युटर व कॅलक्युलेटरपेक्षा फास्ट बनवा .
प्रवेशासाठी आजच संपर्क साधा –
📞 9960599932

27/07/2025
🌟 गर्वाचा क्षण – Smart Abacus विद्यार्थिनीचे यश 🌟💫 आशिया खंडात इतिहास घडवणारी तेजल! 💫🙏 आमच्या Smart Abacus Parbhani Cent...
23/07/2025

🌟 गर्वाचा क्षण – Smart Abacus विद्यार्थिनीचे यश 🌟

💫 आशिया खंडात इतिहास घडवणारी तेजल! 💫

🙏 आमच्या Smart Abacus Parbhani Center मधील 13 वर्षीय विद्यार्थिनी तेजल तुषार टोमके हिने
केवळ 37 सेकंदात 100 rows (1-digit) चे Addition फिनिश करत Asia Book of Records मध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे! 🏆📚

ही कामगिरी तिच्या मेहनती, दैनंदिन सराव आणि
Smart Abacus चे Certified Trainer - दिलीप उरतवाड सर यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाली.

तेजलच्या या ऐतिहासिक यशाने परभणीसह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे!
✨ स्मार्ट ॲबकस तर्फे तिला
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐









25/02/2025
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आम्ही आमचा कोर्स देत आहोतएकदम सवलतीच्या दरात मिळवा संपूर्ण 40% Discount Call...
02/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आम्ही आमचा कोर्स देत आहोत
एकदम सवलतीच्या दरात मिळवा संपूर्ण 40% Discount
Call now : 099605 99932

Free Smart Abacus FranchiseContact Now : 099605 99932
20/01/2025

Free Smart Abacus Franchise
Contact Now : 099605 99932

18/10/2024

Address

Smart Abacus Near Post Office Old Pedgav Road Prabhani
Parbhani
431401

Telephone

+919960599932

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Smart Abacus:

Shortcuts

Share

Category