PMC School Dhakata Khanda

PMC School Dhakata Khanda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PMC School Dhakata Khanda, School, श्री गणेश विद्यामंदिर पनवेल मनपा शाळा क्र. ०६(धाकटा खांदा) (, Panvel.

29/11/2024

पनवेल मनपा श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्र.०६ (धाकटा खांदा ) येथे "पथनाट्य -संविधान" सादरीकरण

08/11/2024

आज पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रा निमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा व स्वागत💐💐💐💐

26/09/2024

*पालक सभा* -पनवेल महानगरपालिकाश्री गणेश विद्यामंदिर शाळा क्र..०६ ( धाकटा खांदा )

24/09/2024

स्वच्छता अभियान 4.0
अंतर्गत पनवेलमहानगरपालाका आयुक्त मंगेशजी चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली
राष्ट्रीय जनस्वास्थ्य प्रशिक्षणआणि अनुसंधान मुंबई,पनवेल महानगरपालिका, ,श्री गणेश विद्यामंदिर धाकटा खांदा शाळा क्र.०६ व ग्रामस्थ धाकटा खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम...
या प्रसंगी मा.श्री.मनोहर म्हात्रे,मा.स्थायी समिती सभापती पनवेल महानगरपालिका ,डॉ सुनील गित्ते निदेशक, राष्ट्रीय जनस्वास्थ्य प्रशिक्षण आणि अनुसंधान संस्थान मुंबई , डॉ अमोल आडे नोडल ऑफिसर स्वच्छता अभियान 4.0 , डॉ मंगेश पाटील संयुक्त निदेशक, डॉ शुभांगी बाविस्कर डेप्युटी कमिशनर , श्री संजय भोंगे सोशल वर्कर, श्री.मिथुन पवार स्वच्छता निरिक्षक पनवेल महानगरपालिका ,मुख्याध्यापिका श्रीम.सुमन हिलम व सर्व शिक्षकवृंद ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी धाकटा खांदा गावातील स्वच्छता करण्यात आली.

*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान* मनपा केंद्र स्तरावर श्री गणेश विद्या मंदिर धाकटा खांदा शाळा क्र.०६ *प्रथम क्रम...
05/09/2024

*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान* मनपा केंद्र स्तरावर श्री गणेश विद्या मंदिर धाकटा खांदा शाळा क्र.०६ *प्रथम क्रमांक* ....

🚩🚩🚩🚩🚩

05/09/2024

मा.श्री.मनोहर म्हात्रे,मा.स्थायी समिती सभापती पनवेल महानगरपालिका यांच्याकडून श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्र.०६ ला *सोलर सिस्टीम* भेट....
मा.श्री.मनोहर म्हात्रे यांच्या हस्ते सोलर सिस्टीमचे आज उद्घाटन.....शाळेकडून जाहिर आभार......

Address

श्री गणेश विद्यामंदिर पनवेल मनपा शाळा क्र. ०६(धाकटा खांदा) (
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMC School Dhakata Khanda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category