Raje Academy

Raje Academy राजे अकॅडेमी ...एकमेव विश्वसनीय नाव

राजे करीअर अकॅडेमी हि स्पर्धापरीक्षा विश्वातील नावाजलेली संस्था असून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे. पोलीस भरती, तलाठी, MPSC परीक्षांच्या तयारीसह विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसन आणि कौश्ल्यवृद्धीवर आमचा भर असतो जेणेकरून विद्यार्थी खाजगी क्षेत्रातील आव्हानांनाही सामोरे जाण्यास समर्थ व्हावेत. आठवड्यातून एकदा चाचणी परीक्षा, वैयक्तिक

समुपदेशन, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि परीक्षाभिमुख तयारी यामुळे यश हमखास पदरात पडत आहे.
अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय , तज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांची मेहनत हेच आजवरच्या यशाचे समीकरण आहे.

21/06/2026

नवीन बॅच साठी प्रवेश सुरू झाले आहेत, आजच भेट देवुन तुमचा प्रवेश निश्चित करा.

09/06/2026

Raje Academy, Kamothe, Navi Mumbai

17/05/2026

Part 5 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 4 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 3 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

17/05/2026

Part 2 : फौजी प्रेम प्रकाश घाडगे

Address

01 पटेल प्लाझा, प्लॉट नं 02, सेक्टर 17, कामोठे, नवी मुंबई
Kamothe
410209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Raje Academy:

Shortcuts

Share

Category