Sanghrsh Career Academy-Panvel

Sanghrsh Career Academy-Panvel पोलिस/ सैन्य भरती /स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी कोमल निरवणे अनेकदा अपयश पचवून पुन्हा नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने भरतीला स...
28/05/2026

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी कोमल निरवणे अनेकदा अपयश पचवून पुन्हा नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने भरतीला सामोरे जात स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीच्या बळावर मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली आहे.
अपयशाने खचून न जाता धैर्याने अपयशाला सामोरे जात परत नव्या उमेदीने लढता येत आणि यश प्राप्त करता येत हे तू दाखवून दिलंस..!
खरंच तुझं संघर्ष करिअर अकॅडमी पनवेल परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन..!
आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!💐

संघर्ष करिअर अकॅडमी पनवेलची गुणवंत विद्यार्थीनी कुमारी सोहनी गावंड ही ओबीसी प्रवर्गातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन...
28/05/2026

संघर्ष करिअर अकॅडमी पनवेलची गुणवंत विद्यार्थीनी कुमारी सोहनी गावंड ही ओबीसी प्रवर्गातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तीची नवी मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. संघर्ष परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!🎊💐

संघर्ष करिअर अकॅडमी पनवेलची  होतकरू विद्यार्थीनी अत्यंत गरीब कुटुंबातून आपलं घरच काम सांभाळून अभ्यासासाठी वेळ काढत फक्त ...
28/05/2026

संघर्ष करिअर अकॅडमी पनवेलची होतकरू विद्यार्थीनी अत्यंत गरीब कुटुंबातून आपलं घरच काम सांभाळून अभ्यासासाठी वेळ काढत फक्त मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर कुमारी अंजली बिंद हिने घवघवीत यश प्राप्त करून नवी मुंबई पोलीस आणि मुंबई कारागृह पोलीस दल दोन्ही ठिकाणी निवड झाली आहे.🚔 अंजलीचे संघर्ष परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!🎊💐

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी सोनाली राजेश दळवी हिने संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर मुंबई प...
28/05/2026

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी सोनाली राजेश दळवी हिने संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात भरती होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
एक आव्हान स्वीकारून ते पूर्ण करण्यासाठी लागणारी हिंमत, आत्मविश्वास आणि सातत्य तुझ्यामध्ये नेहमीच दिसून आले. “मी या वेळेस १००% भरती होणारच” हा निर्धार करून त्यासाठी प्रामाणिक मेहनत घेणे आणि आज ते प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.

कधी रागावलो, ओरडलो किंवा कठोर शब्दांत बोललो असेल, तर त्यामागे फक्त आणि फक्त तुझ्यासारखे यशस्वी विद्यार्थी घडावेत हाच एका शिक्षकाचा प्रामाणिक हेतू होता.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठं यश मिळवावं, स्वतःच्या कष्टाने स्वतःचं स्थान निर्माण करावं यापेक्षा मोठा आनंद शिक्षकासाठी दुसरा नसतो.

सोनाली, तुझ्या या यशाचा मला मनापासून अभिमान आहे.
तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी श्रीमती काजल नरसाळे हिने अथक मेहनत, संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर “एक आई- गृहिणी ते मुं...
28/05/2026

संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी श्रीमती काजल नरसाळे हिने अथक मेहनत, संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर “एक आई- गृहिणी ते मुंबई पोलीस” असा प्रेरणादायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
एक विवाहित स्त्री म्हणून संसाराची जबाबदारी सांभाळत, समोर आलेल्या विविध आव्हानांना धैर्याने सामोरे जात आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःच्या स्वप्नांना गवसणी घालणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. तुझी जिद्द आणि संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
काजल, तुझ्या या उत्तुंग यशाला आणि मेहनतीला मनापासून सलाम!
तुझ्या या यशस्वी भरारीबद्दल संघर्ष परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.
तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

अधिक माहितीसाठी संपर्क: 093720 15057
17/05/2026

अधिक माहितीसाठी संपर्क: 093720 15057

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanghrsh Career Academy-Panvel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sanghrsh Career Academy-Panvel:

Shortcuts

Share

Category