Evolve Learning Center (Tuition and Mentoring)
1st to 10th Standard
[Mathematics, Science, Social-Studies, History, Geography, Civics, English]
{English, Semi-English and Marathi Medium} All Boards: State/CBSE/ICSE
Panvel Contact:9619965191 He has 18 years of experience in teaching, research and industry. He has served leading automobile and financial firms in the industry. He has published many research papers and books with leading publishers. He as well holds a patent in collaboration with the industry. He has taught and mentored hundreds of engineering students of University of Mumbai over the years. He offered counselling to students in choosing careers. Dr Onkar Sahasrabudhe has now decided to devote full time in teaching primary and secondary students with the sole intention of helping them build a robust platform for the career of choice with the right education at the right time. Do contact to avail benefits.
अध्यापकांविषयी
डॉ. ओंकार सहस्रबुद्धे, स्वतः IIT Bombay व VJTI चे माजी विद्यार्थी आहेत. IIT Bombay च्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत ते भारतात १५ वे आले होते. त्यांना १८ वर्षांचा दीर्घकालीन, शिक्षण, संशोधन व उद्योग निगडित अनुभव गाठीशी आहे. उद्योग क्षेत्रात त्यांनी वाहन व अर्थ यांच्याशी निगडित आघाडीच्या समूहात कामे केलेली आहेत. त्यांनी आघाडीच्या प्रकाशकांबरोबर अभियांत्रिकी विषयात बरेच शोधनिबंध व पुस्तके लिहिलेली आहेत. तसेच एका उद्योगसमूहाशी संयुक्त विद्यमाने त्यांचे बौद्धिक संपदा हक्कही आहेत. आजवर त्यांनी मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण व मार्गदर्शन दिले. तसेच आजवर विद्यार्थ्यांना योग्य व्यवसाय निवडण्यास समुपदेशनही केले. डॉ सहस्रबुद्धे यांनी आता पूर्ण वेळ प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना शिक्षण व मार्गदर्शनाचे काम हाती घेतले आहे. शालेय शिक्षणातच विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन मिळावे हाच उद्देश. संपर्क करून जरूर लाभ घ्यावा.