08/12/2025
⭐ आरोग्य विभागात Call Center भरती 🩺
आमच्या आरोग्य विभागातील Call Center साठी Call Executives हवे आहेत (Male / Female).
📍 Location: टेंभुर्णी (सोलापूर)
💰 वेतन: ₹10,500 ते ₹21,500
🗣 Language: Marathi + Hindi
🎓 Qualification: Freshers सुद्धा Apply करू शकतात
💼 काम: Call handling, माहिती देणे, कॉल रिसीव्ह
🍽 राहणे व खाणे – पूर्णपणे मोफत
📲 Apply / WhatsApp: 8766846526
Women & Men both can apply
Training उपलब्ध ✔