मी गुरूजी

मी गुरूजी शिक्षक,पालक,विद्यार्थ्यीना नवनवीन माहीतीची हमी देणारे शैक्षणिक पेज मी गुरूजी !

जगामध्ये प्रत्येक माणूस काही तरी सतत शिकत असतो. तोच गुरुजी आणि तोच विद्यार्थी असतो . आधुनिक युगात स्वताच शिकावे .स्वतच शिकवावे असाच नियम आहे . म्हणून शिक्षका सारखा शिक्षक धर्म कोणताच नाही! ज्ञानदान हेच चिरकाल टिकणारे सर्व श्रेष्ट दान आहे. ! त्याच मुळे सर्वासाठी सर्वच गुरुजी असतात…

ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी उपक्रम 🏆इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती (मराठी व गणित) आदर्श सराव पेपर १ (महाराष्ट्र राज्...
24/04/2026

ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी उपक्रम 🏆
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती (मराठी व गणित) आदर्श सराव पेपर १
(महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार – ७५ प्रश्न, १५० गुण)
https://esmartguruji.com/class-4-scholarship-practice-paper-marathi-math/

आपल्या सर्व विदयार्थ्यांना पाठवा. उदया पेपर २ मिळणार आहे

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी (मराठी आणि गणित विभाग) १५० गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार तय....

*ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी उपक्रम इयत्ता- ४ थी सराव करा.पुढे पाठवा.स्वता तयार केलेले उच्च दर्जाच्या टेस्ट ए...
04/04/2026

*ईस्मार्टगुरुजी निर्मित स्कॉलरशीप चाचणी उपक्रम इयत्ता- ४ थी
सराव करा.पुढे पाठवा.स्वता तयार केलेले उच्च दर्जाच्या टेस्ट एकाच ठिकाणी सोडवा.
आजच्या टेस्टसह एकुण प्रश्न २२५ प्रश्न

इयत्ता- ४ थी स्कॉलरशीप चाचणी उपक्रम निर्मिती- ज्ञानेश्वर विजागत 225 quizzes

01/01/2026

"ज्ञानरूपी प्रकाशाने आमचे जीवन उजळणाऱ्या सर्व गुरुजनांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी सदैव राहो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा..ज्ञानेश्वर सुमन सुखदेव विजागत ..https://esmartguruji.com/

 https://ebatami.com/ctet-2026-application-form-incomplete-registration-one-time-facility-marathi/     CTET 2026 Applica...
26/12/2025


https://ebatami.com/ctet-2026-application-form-incomplete-registration-one-time-facility-marathi/ CTET 2026 Application Extension (सीटीईटी २०२६ अर्ज मुदतवाढ) TODAYS NEWS अधिक माहितीसाठी

CTET २०२६ साठी अर्ज अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांना CBSE बोर्डाचा मोठा दिलासा! ३० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज पूर्ण करण्या....

सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मिडिया वापरताना घ्यावयाची काळजी...सावधानकॉमेंट मध्ये लिंक आहे.
29/07/2025

सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मिडिया वापरताना घ्यावयाची काळजी...सावधान
कॉमेंट मध्ये लिंक आहे.

सोशल मिडीयाबाबत शासकीय कर्मचारी यानाी कोणती काळजी घ्यावी याबाबत शासनानी काही नियमावली दिली आहे ती सविस्तर मांड.....

वारे गुरुजींच्या जालिंदरनगर शाळेने माझे स्वप्न साकार करण्यासाठी दमदार सुरुवात केली आहे. जगामध्ये टॉप टेन वर येऊन आपल्याल...
06/07/2025

वारे गुरुजींच्या जालिंदरनगर शाळेने माझे स्वप्न साकार करण्यासाठी दमदार सुरुवात केली आहे. जगामध्ये टॉप टेन वर येऊन आपल्याला अभिमान व गर्व वाटेल अशी या शाळेने कामगिरी केली आहे. अशा प्रकारच्या आदर्श शाळांचा समूह पूर्ण भारतभर मुलांसाठी तयार व्हावा हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे. यापुढे या शाळेला नंबर एक वर पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया...
- डॉ. विजय भटकर, परम महासंगणक निर्माते

(कृपया हा मेसेज वाचल्यावर पुढील लिंकवर जाऊन मतदान करावे व मेसेज शक्य तेवढा सर्वत्र शेअर करावा)

https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649
.. T4 Education या इंग्लंडस्थित संस्थेने आयोजित केलेल्या World's Best School Competition या जागतिक पातळी वरील स्पर्धेमध्ये जगभरातल्या प्रगत देशातील व खाजगी क्षेत्रातील लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचा अंतिम *सर्वोत्तम दहा (Top 10) शाळा निवडीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे...
अगदी अनपेक्षितपणे या टॉप टेन शाळांच्या यादीमध्ये भारतातील एकमेव शाळेची निवड झाली आहे. आणि त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सरकारी शाळा आहे. या शाळेचे नाव आहे, जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर ता. - खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र...
( https://youtu.be/eZka03HXMN8?si=8eAvXDI5qoSFax60 )

जगभरातल्या टॉप टेन शाळांच्या यादीमध्ये पुढील देशांमधील शाळा निवडल्या गेल्या आहेत. भारत (१), पाकिस्तान (२), अर्जेंटिना(१), मेक्सिको(१), ब्राझील (१), यूएई (१), इंग्लंड(१), कॉस्टारिका(१), इटली (१)

स्पर्धेच्या पुढील व अंतिम टप्प्यांमध्ये या दहा शाळांपैकी एकच जगातील सर्वोत्तम शाळा निवडली जाणार आहे. मात्र त्यासाठी पब्लिक वोटिंग ची अट ठेवण्यात आलेली आहे. ज्या शाळेला सर्वाधिक मतदान मिळेल ती शाळा जगामध्ये सर्वोत्तम ठरवून विजयी घोषित करण्यात येणार आहे.
मतदानासाठी एक लिंक तयार करण्यात आलेली आहे. ती इथे सोबत दिलेली आहे. मतदान करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

✅ वोटिंगसाठी स्टेप्स: (मतदान प्रक्रिया 7 जुलै पर्यंत चालू राहील)

1. दिलेल्या लिंकवर क्लिक करा

2. आपली माहिती भरा:
नाव-
आडनाव-
ई-मेल आयडी
व्यवसाय-
देश-

3. माहिती भरल्यानंतर "Vote Validate" झाल्याचा notification येईल.

4. त्यानंतर आपल्या ई-मेलवर एक "वोट कन्फर्मेशन" मेल येईल. तो ई-मेल उघडून Confirm Vote करा.

स्पर्धेतील इतर देशांमध्ये समाज व शासन पातळीवरून या शाळांना मतदान करण्यासंदर्भात चळवळ सुरू झालेली आहे. वरीलपैकी काही देशांच्या पंतप्रधानांनी अथवा शिक्षण मंत्र्यांनी तेथील नागरिकांना मतदान करण्याबाबत खुले आवाहन केले आहे.

आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करता या स्पर्धेमध्ये भारतीय शाळेचा विजय जवळपास निश्चित समजावा लागेल. मात्र त्यासाठी या शाळेला मतदान करण्याबाबत एक सामाजिक चळवळ उभी करावी लागेल. ही माहिती व मतदानाची लिंक आपल्या देशातील प्रत्येक राज्यामध्ये समाजापर्यंत पोहोचवावी लागेल. आणि हे काम प्रत्येक देशाभिमानी भारतीयाला करावे लागेल.
VOTE FOR WARE GURUJI
आपल्या भारतातल्या शाळेची जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवड झाल्यास...
1. भारतीय शिक्षण पद्धतीवर निर्विवादपणे शिक्कामोर्तब होईल.
2. सरकारी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाला आत्मविश्वास येईल व सर्वसामान्यांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये खूपच सकारात्मक बदल होतील.
3. आपल्या समाजाचे व देशाचे पूर्ववैभव या निमित्ताने आपल्याला पुनर्स्थापित करता येईल जे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे.

चला तर मग... आपल्या भारतीय शाळेला जगामध्ये सर्वोत्तम बनवण्यासाठी आपला थोडा वेळ देऊन मतदान करूया. आणि आपण प्रत्येक जण मतदानासाठीची आपल्यापासून चळवळ सुरू करून तिचे नेतृत्व करूया. एक देशकार्य म्हणून शक्य तेवढे जास्तीत जास्त मतदान आपण करून घेऊया...
भारतच खऱ्या अर्थाने विश्वगुरू आहे हे ठामपणे सिद्ध करूया...

Z P School JalindarNagar is not just School, it's a revolution in education... Where minds learn, hearts awaken, and souls shine...We want here to restore ed...

https://bit.ly/3ZDOBeiवरील लिंकवर जाऊन Quiz सोडवा.महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळ...
05/12/2024

https://bit.ly/3ZDOBei

वरील लिंकवर जाऊन Quiz सोडवा.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.

पुढे पाठवा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल १० प्रश्नाची एक प्रश्नावली देत आहे. ती प्रश्नावली सोडवा आणि एक सुंदर असे प्रमाण.....

*प्रज्ञा शोध,TET,CTET,पोलीस भरती,५ व ८ वी स्कॉलरशिप परीक्षाची तयारीसाठी खालील लिंकटेस्ट सोडवा.*स्पर्धा परीक्षा तयारी टेस...
05/10/2024

*प्रज्ञा शोध,TET,CTET,पोलीस भरती,५ व ८ वी स्कॉलरशिप परीक्षाची तयारीसाठी खालील लिंक
टेस्ट सोडवा.*स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-१

https://esmartguruji.com/?p=1125
🥇🥇मागील टीईटी परीक्षेत तब्बल २२ प्रश्न या पोर्टलवरचे होते आज भुगोल...विषय

BTS,NMMS,NTS, 5th & 8th प्रज्ञा शोध,TET,CTET परीक्षाची तयारी भूगोल विषयाच्या तयारीसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं...

आज राज्यभर शिक्षकांचा आक्रोश मोर्चाशिक्षकांना फक्त शिकवू द्या..जुनी पेन्शन योजना लागू करा...आॅनलाईन कामे बंद करा...अशा अ...
25/09/2024

आज राज्यभर शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
शिक्षकांना फक्त शिकवू द्या..जुनी पेन्शन योजना लागू करा...
आॅनलाईन कामे बंद करा...अशा असंख्या मागण्यांसाठी मोर्चात लाखो शिक्षक सहभागी

मोर्चाद्वारे मांडल्या जाणाऱ्या मागण्या

(1) 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.

(2) 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा.

(3) दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.

(4) सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा.

(5) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत, 2024-25 वर्षात राबविली गणवेश योजना रह करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत, त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत, पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.

(6) शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.

(7) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे. (8) राज्यातील शिक्षकांना 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी.

(9) सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी.

(10) अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.

(11) नपा/ मनपा गट क, ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत E-Kuber अंतर्गत व्हावे.

12) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी.

(13) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहिःशाल संस्थांच्या परीक्षा Online माहित्या, माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोच थांबवावी.

(14) विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे.

बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 वेळ - सकाळी 11:00 वाजता

https://esmartguruji.com/pavitra-portal-interview-new-list/       पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची मुलाखती शिवाय याद...
08/08/2024

https://esmartguruji.com/pavitra-portal-interview-new-list/ पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची मुलाखती शिवाय यादी जाहीर...

जरअनुक्रमांक मध्ये किंवा आपली निवड झाली नसल्यास काही तक्रार असल्यास दिलेल्या वेबसाईटवर आपण मी वेळेवर फक्त मेलव.....

पोस्टात मेघा भरती सुरु झाली आहे. खालील लिंक वर जावून सविस्तर माहिती घ्याhttps://esmartguruji.com/postat-megha-bharati/ ग...
19/07/2024

पोस्टात मेघा भरती सुरु झाली आहे.
खालील लिंक वर जावून सविस्तर माहिती घ्या

https://esmartguruji.com/postat-megha-bharati/

गरजू मुलांपर्यत ही माहिती पाठवा.

MEGHA BHARATI INDIAN POST OFFICE ,POST MAN APLLICATION FOR SSC EDUCATION CANDATES RULE AND POLICY'S

Address

Kasegaon Road Pandharpur
Pandharpur
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी गुरूजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to मी गुरूजी:

Shortcuts

Share

Category