12/07/2013
एक महत्वाची सूचना .....
सायबर कॅफे मध्ये जाणाऱ्या मित्र मैत्रिणींसाठी ज्या पी.सी. च्या सी.पी.यु.ला चित्रात दिसते अशी पिन जोडलेली असेल , त्या पी.सी.चा वापर नका ,कारण
ती नुसती पिन नसून एक हार्डवेअर जे तुम्ही लॉग इन केल्या पासून तुमचा सर्व
प्रायव्हेट डाटा त्या पी.सी.च्या हार्ड डिस्क वर सेव्ह करते ,त्यात तुमच्या इ मेल आय डी पासून इंटरनेट बँकिंग सह सर्व पासवर्ड सेव होतात , ..................
हि माहिती तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करून सावधान करू शकता .
आणि गुन्हेगारीला काही प्रमाणात का होईना आळा घालू शकता . धन्यवाद !
- By Pratap Avhad™...