19/12/2019
IT-POINT Computer Institute, पंढरपूर या ही वर्षी " उत्कृष्ट सोशल मिडीया जाहिरात" व "नेटवर्क बांधिलकीचा" पुरस्कार सोलापूर येथे झालेल्या MKCL रिजनल मिटिंग मध्ये हा पूरस्कार MKCL चे MD श्री विवेक सावंत सर यांच्या हस्ते स्वीकारला, यावेळी श्री अतुल पतोडी सर ,श्री पत्रिके सर,रोहित जेऊरकर सर, हरून शेख सर, मलिक शेख सर उपस्थित होते. धन्यवाद MKCL पुणे & LLC सोलापूर.
तमाम पंढरपूरकर आणि माझ्या विधार्थ्यांचे आभार.