Perfect Classes, Pandharpur.

Perfect Classes, Pandharpur. Perfect Classes, Pandharpur.

01/01/2025
*'परफेक्ट क्लासेस पंढरपूर'चा माझी विद्यार्थी (SSC बॅच 2015) चि. ऋषिकेश गुंड-पाटील यांची CA पदी निवड झाल्याबद्दल परफेक्ट ...
29/12/2024

*'परफेक्ट क्लासेस पंढरपूर'चा माझी विद्यार्थी (SSC बॅच 2015) चि. ऋषिकेश गुंड-पाटील यांची CA पदी निवड झाल्याबद्दल परफेक्ट परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. भावी वाटचालीस खूप खुप शुभेच्छा*💐💐🌹💐💐

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शु...
21/07/2024

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः,
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुसाक्षात परंब्रह्म,
तस्मै श्रीगुरवे नमः।।

गुरुपौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा! 🙏

https://youtu.be/_HgbzskHtKc?si=FRBW6zrR5cdd2oS-
30/06/2024

https://youtu.be/_HgbzskHtKc?si=FRBW6zrR5cdd2oS-

गौरव गुणवंताचा : गुणवंत व यशस्वी विद्यार्थी सत्कार सोहळा SSC बॅच मार्च 2024 & परफेक्ट सायन्स टॅलेंट टेस्ट (PST) टेस्ट फेब्.....

♦️ *परफेक्ट क्लासेसच्या सर्व वर्गाच्या स्पेशल बॅचेस सोमवार दिनांक 17/6/2024 पासून सुरू......*
14/06/2024

♦️ *परफेक्ट क्लासेसच्या सर्व वर्गाच्या स्पेशल बॅचेस सोमवार दिनांक 17/6/2024 पासून सुरू......*

❗ *विषयनिहाय :- सर्वोच्च & 90+ गुण मिळवणारे विद्यार्थी.*
09/06/2024

❗ *विषयनिहाय :- सर्वोच्च & 90+ गुण मिळवणारे विद्यार्थी.*

🟣 *सर्व विद्यार्थी व पालकांना परफेक्ट क्लासेस तर्फे आग्रहाचे निमंत्रण.*❗️*शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 6:30 ...
31/05/2024

🟣 *सर्व विद्यार्थी व पालकांना परफेक्ट क्लासेस तर्फे आग्रहाचे निमंत्रण.*❗️

*शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता इ. 10 वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच परफेक्ट सायन्स टॅलेंट (PST) टेस्ट 2024 मधील प्रथम तीन क्रमांकास बक्षीस वितरण व मार्गदर्शन मा. आ. प्रशांत परिचारक व इसबावीतील सर्व मान्यवर व्यक्तीच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी आपल्या पाल्याला प्रेरणा मिळण्यासाठी व इ. 10 वी नंतरच्या शैक्षणिक जीवनाला शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थित प्रार्थनिय आहे.*
⭕ *परफेक्ट क्लासेसच्या इ. 1 ते 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह व क्लासेसच्या माझी विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास अवश्य यायचं आहे.*

❓️ *ठिकाण : बाळकृष्ण फणसे महाराज मठ, विसावा मंदिराजवळ, इसबावी, पंढरपूर.*
🕖 वेळ : शुक्रवार, दिनांक 31 मे 2024.
*सायंकाळी 6:30 वाजता.*

*परफेक्ट क्लासेस, इसबावी, पंढरपूर.*

⭕ *इ. 10 वीची परीक्षा पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे, त्यामुळे परफेक्ट क्लासच्या सर्व विद्यार्थ्यां...
30/05/2024

⭕ *इ. 10 वीची परीक्षा पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे, त्यामुळे परफेक्ट क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकासोबत अवश्य यायचे आहे.*

💐💐🌹🌹 *रेकॉर्डब्रेक रिझल्ट : SSC 2024.*👍👏👏👌
28/05/2024

💐💐🌹🌹 *रेकॉर्डब्रेक रिझल्ट : SSC 2024.*👍👏👏👌

Address

Pandharpur

Telephone

+919767275326

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfect Classes, Pandharpur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Perfect Classes, Pandharpur.:

Shortcuts

Share

Category