Lotus English School and Junior College Kasegaon

Lotus English School and Junior College Kasegaon Education

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व आय.सी.एम.एस महाविद्यालयाची नवरंगे बालकाश्रमास भेट.श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्...
28/10/2023

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व आय.सी.एम.एस महाविद्यालयाची नवरंगे बालकाश्रमास भेट.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि आयसीएमएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमास एक मुठ्ठी अनाज ही संकल्पना राबवून भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांनी गहू,तांदूळ,ज्वारी यासारखे अन्नधान्य भेट स्वरूपात दिले. ज्युनिअर कॉलेज आणि महाविद्यालय विविध प्रकारचे अनेक उपक्रम राबवतात अशी माहिती कॅम्पस प्रमुख प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. बालकाश्रमाच्या अधीक्षक राजश्री गाडे यांनी विद्यार्थ्यांनी भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच बालकाश्रमाची सर्व माहिती कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली यावेळी सुपरवायझर सुचित्रा पवार, केयर टेकर उषा माने,कुक अनुजा यादव,उपस्थित होते. या बालकाश्रमास भेट दिल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये,भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न.श्...
16/10/2023

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये,भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि आय.सी.एम.एस.कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न झाला
या वाचन प्रेरणा दिनाच्या दिनी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. या कार्यक्रमाच्या दिवशी स्कूलचे विद्यार्थी,ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी आणि आय.सी.एम.एस महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला अशी माहिती स्कूलच्या प्राचार्या आणि कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. या दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कासेगाव येथे रांगोळी स्पर्धा,...
14/04/2023

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कासेगाव येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.

09/11/2022

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कासेगाव येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.

12/01/2022

Arya Satish Jadhav
Lotus English School and Junior College Kasegaon

03/08/2021

Address

Pandharpur
SOLAPUR

Telephone

+919922939586

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lotus English School and Junior College Kasegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Lotus English School and Junior College Kasegaon:

Shortcuts

Share

Category