Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar

  • Home
  • India
  • Palus
  • Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar

Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar, Elementary School, Ramanandnagar, Palus.

04/10/2018
08/06/2018

रयत शिक्षण संस्थेचे,
स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनि.कॉलेज,रामानंदनगर
ता.पलूस जि. सांगली
@ एस.एस.सी.परीक्षा मार्च-२०१७.१८ @
@ परीक्षेत घवघवीत यश @
विद्यालयाचा निकाल ९९.५% लागला.
सेमी इंग्रजीचा निकाल १००% एकूण १०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होते पैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि मराठी माध्यमाचा १ विद्यार्थी ए. टी. के.टी.मध्ये आहे.
विद्यालयातील प्रथम ३ क्रमांकाचे विद्यार्थी
1)प्रसाद गोटखिंडी --प्रथम--९५.४०%
2)संग्राम दुर्गावळे --द्वितीय--९४.००%
3)कु.ऋतुजा पाटील --द्वितीय--९४.००%
4) कु.साक्षी गावडे --तृतीय--९३.२०% यशस्वी विद्यार्थी,इयत्ता १० वीला अध्यापन करणारे सर्व सहकारी सेवक,विद्यालयाचे पर्यवेक्षक व मुख्याध्यापक,स्कुल कमिटी,पालक आणि ग्रामस्थ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन।।।💐💐💐💐💐💐

08/06/2018

सर्व विध्यार्थ्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

08/06/2018

विद्यालयाचा निकाल ९९.५० टक्के

07/06/2018

गुरुकुल, सेमी इंग्लिश व मराठी माध्यमासाठी प्रवेश सुरु सन २०१८-१९

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
09/05/2018

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

01/05/2018
01/03/2018

दिनांक 1 मार्च 2018 रोजी पासुन 10 वी ची परीक्षा सुरू होत आहे. आपल्यापैकी विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावेत हिच अपेक्षा. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस देखील आतापासुनच शुभेच्छा.

इ 10 शुभचिंतन व इ 12 वी निरोप समारंभ १७.२.२०१८
18/02/2018

इ 10 शुभचिंतन व इ 12 वी निरोप समारंभ १७.२.२०१८

इ.१० व इ.१२वी शुभ चिंतन व निरोप समारंभ  निमंत्रण
16/02/2018

इ.१० व इ.१२वी शुभ चिंतन व निरोप समारंभ निमंत्रण

प्रजासत्ताक दिन
27/01/2018

प्रजासत्ताक दिन

Address

Ramanandnagar
Palus
416308

Telephone

02346-222161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swami Ramanand Vidyalaya & Jr.College, Ramanandnagar:

Shortcuts

Share