24/06/2023
*महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचा प्रक्षेत्र भेट*_*
_*कार्यक्रम- मोत्यांची शेती (pearl farming) मयूर जगदाळे आंधळी .*_
जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार सर अधिकारी सांगली
चव्हाण सर उपविभाग कृषी अधिकारी विटा
पटकुरे सर तालुका कृषी अधिकारी पलूस
शिकलगार कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस
आणी मंडळ कृषी अधिकारी पलूस
यांनी वेळात वेळ काढून मी सुरू केलेल्या मोत्यांची शेती या प्रकल्पास भेट दिली आणि मोती आणि त्याच्यावर होणारी प्रक्रिया या बद्दल थोडक्यात माहिती घेतली आणि माझ्या कामास शुभेच्छा दिल्या.