S.S.N.L Patil Madhyamik Vidyalay Sativali,Dahisar

S.S.N.L Patil Madhyamik Vidyalay Sativali,Dahisar How to establish S.S.N.L Patil Madhyamik Vidyalay Sativali,Dahisar 50 to 60 years ago one man had come in our area means dahisar-sativali area.

Actually this person had worked in forest department so that time they had make many trips in this area...The name of this person was LATE NAROTTAM LAXMAN PATIL. Who live in Nandgoan . Some people called to this person was 'ANNA'...and also till to now.. Anna had also participated in movement of independence. They was chairman of panchayat samiti palghar too. And they was also social worker.So An

na founded SHIV CHHATRAPATI EDUCATION SOCIETY & established JANATA HIGHSCHOOL NAVAPUR in 1961. In those days they had make many trips in this area. But Anna had noticed one important point and that means no one school available in this area. So every child didn't go in the school. But Anna was a social worker so one thought came in Annas's mind & also Anna had dream . Every child became a educated .BUT HOW? So again Anna establish GIRIGAN HIGHSCHOOL SATIVALI in 1965. And one important thing that time Sativali-Dahisar area was called as remote place because didn't available any way. That time every people fell in trouble. Why Anna did gave to name of this school girigan highschool sativali ? Because Giri means mountain & gan means people in short who people live in mountain that is called as Girigan. Thus, Anna's dream had come true. But Anna had another dream. & that means ourselves school building. But unwillingly Anna died on 10 jan 2002 in palghar. So Anna's dream had uncompleted.

16/08/2025

**स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील विद्यालय, सातीवली, मु.दहिसर तर्फे मनोर . ता. जि.पालघरपालघर तालुक्यातील सातीवली गावाच्या हृदयात वसलेले *स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील विद्यालय, मु. दहिसर* हे केवळ शिक्षणसंस्था नसून, ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे पवित्र स्थान आहे. या शाळेची पायाभरणी ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणेतून झाली, ती आजही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवते.पूर्वी *गिरीजन हायस्कूल, सातीवली* या नावाने ओळखले जाणारे हे विद्यालय, काळाच्या प्रवाहात केवळ नावानेच नव्हे तर कार्यानेही उंचावले आहे. येथून शिक्षण घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. त्यातच १९९८ साली एस.एस.सी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २९ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. २७ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, जुने मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या प्रगतीसाठी काहीतरी योगदान द्यावे, हा निर्धार त्यांनी केला.याच भावनेतून, शाळेत मुलांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे म्हणून *वॉटर कूलर* ही भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. या भेटीचे वितरण १५ ऑगस्ट २०२५ या पवित्र स्वातंत्र्य दिनी, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत, देशभक्तीच्या वातावरणात करण्यात आले.स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील विद्यालय हे केवळ पुस्तकांचे धडे शिकवणारे स्थान नसून, ते जीवनमूल्यांचा संस्कार करणारे, मैत्रीची नाती घट्ट करणारे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे केंद्र आहे. येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयात ज्ञानासोबतच देशसेवेची प्रेरणा जागृत राहते.अशा या विद्यालयाचा अभिमान प्रत्येक माजी विद्यार्थ्याला आहे, आणि हेच नाते येणाऱ्या पिढ्यांपर्यंत कायम राहो, हीच शुभेच्छा.💐💐🙏

https://youtu.be/qfUfThkArFA?si=PA_tOeSZ9TdOMsmz
19/12/2024

https://youtu.be/qfUfThkArFA?si=PA_tOeSZ9TdOMsmz

सहलीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून देहू येथे प्रस्थान केले. तुकाराम महाराजांच्या समाधी स्थळास भेट आम्ही न....

https://youtu.be/KLPJDlpdMSc?si=Z25eqOEinwq-AhES
15/12/2024

https://youtu.be/KLPJDlpdMSc?si=Z25eqOEinwq-AhES

प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेतील अविस्मरणीय आठवण म्हणजे शालेय सहल. म्हणून प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्य.....

https://youtu.be/cX5NkyXqF9Y?si=6H2dk9UfuZrs5hSF
14/08/2024

https://youtu.be/cX5NkyXqF9Y?si=6H2dk9UfuZrs5hSF

दिनांक २७ जुलै वार शनिवार २०२४ ह्या दिवशी आनंददायी शनिवार ह्या उपक्रमा अंतर्गत शाळेमध्ये रानभाज्या मेळावा हा उप....

Congratulations
28/05/2024

Congratulations

31/12/2023

प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेतील अविस्मरणीय आठवण म्हणजे शालेय सहल. म्हणून प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्य.....

https://youtu.be/F4wi1klB1ts?si=uRLtosTC3ZckK580प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेतील अविस्मरणीय आठवण म्हणजे शालेय सहल. म्हणू...
31/12/2023

https://youtu.be/F4wi1klB1ts?si=uRLtosTC3ZckK580
प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेतील अविस्मरणीय आठवण म्हणजे शालेय सहल. म्हणून प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आनंद मिळावा ह्या हेतूने स्वतः जबाबदारी घेवून म्हणा एक ते आद्य कर्तव्य समजून सहलीस नेत असतात. ह्या वर्षी शाळेची सहल मुंबई दर्शन इथे गेली होती. ग्रामीण भागातील मुलांना मेट्रो चा प्रवास अनुभवता यावा. म्हणून प्रत्येक शिक्षकाने जबाबदारीने मुलांना सुखरूप प्रवास घडवून आणला. त्यानंतर नेहरू सायन्स सेंटर येथे येऊन विविध वैज्ञानिक शो दाखविण्यात आले. दुपारचे जेवण घेवून थेट पोहचलो ते राणीच्या बागेत. प्राणी कमी असले तरी देखील सर्व शिक्षकांनी हसत खेळत केलेलं खूप विनोद. त्यांनतर वरली येथे येवून नेहरू तारांगण येथे मुलांना दिवसा आकाश दर्शन घडवून आणले. आणि परतीच्या प्रवासात रात्रीची मुंबई व जेवढ्या जबाबदारीने बस च्या बाहेर स्ट्रिक राहावे लागते त्याच्या उलट बस मध्ये गेल्यावर शिक्षकांना मुलांच्या मध्ये जावून त्यांना सहलीचा आनंद ही द्यावा लागतो अर्थातच बस मधली धम्माल, त्यांच्या प्रमाणे लहान होवून त्यांच्यात नाचावे गाणे गावे लागते. अशीच बस मधली धम्माल व रात्री शाळेत उशिराने झालेला प्रवास सर्व काही आपणास ह्या व्हिडिओ मध्ये बघावयास मिळेल. व्हिडिओ आवडली तर नक्की Share, Subscribe आणि Like करायला विसरू नका. आणि मी किती वेळा ' अस का ' हा शब्द बोललो आहे. ते comment करून नक्की सांगा.

प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेतील अविस्मरणीय आठवण म्हणजे शालेय सहल. म्हणून प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्य.....

*दिनांक 19 जून 2023 रोजी *अलर्ट सिटीझन फोरम* *मुंबई  संस्थेच्या माध्यमातून स्वा.सै.न.ल.पाटील शाळेतील इयत्ता पाचवी ते आठव...
20/06/2023

*दिनांक 19 जून 2023 रोजी *अलर्ट सिटीझन फोरम* *मुंबई संस्थेच्या माध्यमातून स्वा.सै.न.ल.पाटील शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना सँडल, वह्या,कंपास पेटी, तसेच इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा पँड, कंपास व वह्या यांचे वाटप करण्या आले.त्या प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार.*

Address

At-Post-Dahisar
Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.S.N.L Patil Madhyamik Vidyalay Sativali,Dahisar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category