Yuwa Parivartan Group Palghar

Yuwa Parivartan Group Palghar help in education system

दर वर्षी प्रमाणे यंदाही आमचे ग्रुपचे सर्व सदस्यांनी  मोखाडा पासून ३४ किलोमीटर  लांब असलेल्या डोंगरी भागात असलेली येथे (घ...
16/08/2025

दर वर्षी प्रमाणे यंदाही आमचे ग्रुपचे सर्व सदस्यांनी मोखाडा पासून ३४ किलोमीटर लांब असलेल्या डोंगरी भागात असलेली येथे (घाणवळ, चिंचुतारा, जाभूळमाता, बल्ड्याचापाडा) शाळेत १५ ऑगस्ट २०२५ निमित्ताने ह्या वर्षी सुद्धा जव्हार- मोखाडा अशा ४ गावातील शाळांमध्ये ध्वजारोहण करून तसेच दोन्ही शाळेतील १ ली ते ५ वी तसेच बालवाडीअसे १९७ विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य (अंकलिपी, वह्या, कम्पास किट, खाऊ,परीक्षापॅड ) वाटप करून आपण गावातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह वाढवलेला आहे , अशा प्रकारे १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७९वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जिथे लोक पोचत नाही तिथे आमच्या ग्रुप पोहोचणार हे आमच्या ग्रुपच्या उद्धेश आहे.

🍁🍁🌼🌼 🌼☘️☘️ युवा परिवर्तन ग्रुप पालघर नागराज यंटमन (अध्यक्ष/संस्थापक)
मनिष मोरे
निखिल मोरे
मनिकुमार द्रवीड
गणेश पाटील
नागराज भास्कर

युवा परिवर्तन ग्रुप पालघर 🙏🏼🙏🏼✨✨✨✨✨✨✨✨✨दर वर्षी प्रमाणे यंदाही आमचे ग्रुपचे सर्व सदस्यांनी  मोखाडा पासून ४० किलोमीटर  ला...
15/08/2024

युवा परिवर्तन ग्रुप पालघर 🙏🏼
🙏🏼✨✨✨✨✨✨✨✨✨

दर वर्षी प्रमाणे यंदाही आमचे ग्रुपचे सर्व सदस्यांनी मोखाडा पासून ४० किलोमीटर लांब असलेल्या डोंगरी भागात असलेली येथे नीलमती व दंडवळ शाळेत १५ ऑगस्ट २०२४ निमित्ताने ह्या वर्षी सुद्धा मोखाडा अशा दोन गावातील शाळांमध्ये ध्वजारोहण करून मान प्राप्त झाले ही अत्यंत महत्वाची व आनंदाची गोष्ट आहे. तसेच दोन्ही शाळेतील १ ली ते ५ वी तसेच बालवाडीअसे १४६ विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य (अंकलिपी, वह्या, कम्पास किट, खाऊ ) वाटप करून आपण गावातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह वाढवलेला आहे , अशा प्रकारे १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जिथे लोक पोचत नाही तिथे आमच्या ग्रुप पोहोचणार हे आमच्या ग्रुपच्या उद्धेश आहे.

🍁🍁🌼🌼 🌼☘️☘️ युवा परिवर्तन ग्रुप पालघर नागराज यंटमन (अध्यक्ष/संस्थापक)
मनिष मोरे
निखिल मोरे
मुकेश छत्तर
श्रुतिका पाटील
समीक्षा पाटील
प्रेम पाटील

Happy Diwali 🪔🎇
12/11/2023

Happy Diwali 🪔🎇

26/10/2023

Humidity

Independence day १५ ऑगस्ट २०२३ म्हणजेच स्वातंत्र दिवस, आज या दिवशी विद्यार्थ्या पर्यंत पोहचन याच कारण म्हणजे अश्या काही ...
15/08/2023

Independence day १५ ऑगस्ट २०२३ म्हणजेच स्वातंत्र दिवस, आज या दिवशी विद्यार्थ्या पर्यंत पोहचन याच कारण म्हणजे अश्या काही गावात जिथे वाहन सुधा पोहचत नाहीत तिथे पर्यंत पोहचून विद्याथ्याना शिकण्यासाठी प्रोशहान करणे, व त्यांच्या पर्यंत न पोहणाऱ्या शैशनिक वस्तू ची मदत त्यांना मिळवून देणे,. ....... हेच आमचे प्रयत्न असणार..
युवा परिवर्तन ग्रुप पालघर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
गाव: घानवळ व हिरवे
विद्यार्थी संख्या : १७०

*जिथे लोक पोचत नाही तिथे आमच्या ग्रुप पोहोचणार हे आमच्या ग्रुपच्या उद्धेश आहे. आणि असेच आपले सहकार्य करत राहावे.

🍁🍁🌼🌼 🌼☘️☘️ युवा परिवर्तन ग्रुप पालघर नागेश यंटमन

युवा परिवर्तन ग्रुप पालघर,दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी युवा परिवर्तन ग्रुप पालघर, यांनी मोखाडा पासून २८ किलोमीटर  लांब असले...
16/08/2022

युवा परिवर्तन ग्रुप पालघर,

दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी युवा परिवर्तन ग्रुप पालघर, यांनी मोखाडा पासून २८ किलोमीटर लांब असलेल्या डोंगरी भागात जिथे वाहन सुद्धा पोचत नाही तिथे १५ ऑगस्ट २०२२ निमित्ताने ह्या वर्षी सुद्धा मोखाडा येथे बालद्याचापाडा व जांभूळपाडा अशा दोन गावातील शाळांमध्ये ध्वजारोहण मान प्राप्त झाले ही अत्यंत महत्वाची व आनंदाची गोष्ट आहे. तसेच दोन्ही शाळेतील १ ली ते ५ वी तसेच बालवाडीअसे १५० विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य (अंकलिपी, वह्या, कम्पास किट, खाऊ ) वाटप करून आपण गावातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह वाढवलेला आहे , अशा प्रकारे १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जिथे लोक पोचत नाही तिथे आमच्या ग्रुप पोहोचणार हे आमच्या ग्रुपच्या उद्धेश आहे.
*
🍁🍁🌼🌼 🌼☘️☘️ युवा परिवर्तन ग्रुप पालघर नागेश यंटमन

Help winter session
10/01/2020

Help winter session

26 January  2019 Celebrate 🎊
04/02/2019

26 January 2019 Celebrate 🎊

07/11/2018

Address

Palghar

Telephone

+918237462228

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuwa Parivartan Group Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Yuwa Parivartan Group Palghar:

Shortcuts

Share

Category