GPS School,Paldhi

GPS School,Paldhi Bhausaheb Gulabraoji Patil English Medium School,Paldhi

23/11/2023

GPS Joy of sharing 2023-24

Send a message to learn more

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी* *प्रवेश सुरु........* *शैक्षणिक वर्ष 2023-24* पाळधी परिसरात अल्पा...
09/05/2023

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी*

*प्रवेश सुरु........*
*शैक्षणिक वर्ष 2023-24*

पाळधी परिसरात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जीपीएस कॅम्पसच्या भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश सुरू करण्यात आलेले आहेत.

*पूर्व प्राथमिक विभाग*
नर्सरी
ज्युनिअर केजी
सिनियर केजी

*प्राथमिक विभाग*
Std 1st
Std 2nd
Std 3rd
Std 4th
Std 5th
Std 6th
Std 7th

शाळेने प्रमाणित केलेल्या गुणवत्तेच्या मानकांनुसार विद्यार्थ्यांची प्रगती साधली जावी म्हणून नवीन मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल.

तरी इच्छुक पालकांनी लवकरात लवकर शाळेमध्ये येऊन आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करावे.
मागील शैक्षणिक वर्षात जवळपास 192 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाहीत, तरी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्काळ शाळेशी संपर्क करून आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
*( मर्यादित केलेली विद्यार्थीसंख्या पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही सबबीवर अथवा ओळखीवर प्रवेश देण्यात येणार नाही)*

*शाळेची वैशिष्ट्ये*
👉🏻प्रशस्त भव्य इमारत
👉🏻गावातील मध्यवर्ती ठिकाण
👉🏻 प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा
👉🏻उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग
👉🏻मर्यादित विद्यार्थी संख्या
👉🏻प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
👉🏻 आर ओ सिस्टिम युक्त शुद्ध पिण्याचे पाणी
👉🏻कृतीयुक्त शिक्षणावर भर
👉🏻 लाईफ स्किल प्रोग्राम
👉🏻 पालक सभांचे आयोजन
👉🏻 डान्स,योगा, चित्रकला विविध क्रीडा प्रकार आदींचे आयोजन
👉🏻अत्यल्प फी
👉🏻 कोणत्याही प्रकारचे डोनेशन नाही
👉🏻 प्रशस्त व भव्य अशा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम
👉🏻 कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
👉🏻 शिक्षक-पालक संवादावर भर
👉🏻शाळेच्या अत्यल्प फी मध्येच विद्यार्थ्यांना शालेय कीट देणारी पाळधी परिसरातील एकमेव शाळा
👉🏻 शैक्षणिक किटमध्ये वर्षभरासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके, विविध वर्कबुक,शाळेची बॅग, आय कार्ड,रेगुलर युनिफॉर्म आणि स्पोर्ट युनिफॉर्म समाविष्ट

(कृपया शाळेच्या गुणवत्ता व प्रगतीबाबत आपल्या गावातील अथवा परिसरातील जीपीएस मध्ये शिकत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला जाऊन भेटावे.)

*प्रवेशासाठी संपर्क*
9094438438
9657378776

*आपले स्नेहांकित*
*श्री.सचिन पाटील*
*प्राचार्य*
*Team GPS*
*पाळधी*

15/03/2023
PATRKAR SANMAN SOHLA AND DUSSEHRA CELEBRATION
16/11/2021

PATRKAR SANMAN SOHLA AND DUSSEHRA CELEBRATION

13/11/2021
College life will give you much more than just a degree - get ready for all the adventure!Freshers party
13/11/2021

College life will give you much more than just a degree - get ready for all the adventure!
Freshers party

May this Diwali Light up New Dreams, Fresh Hopes, Undiscovered Avenues, Different Perspectives, Everything Bright & Beau...
13/11/2021

May this Diwali Light up New Dreams, Fresh Hopes, Undiscovered Avenues, Different Perspectives, Everything Bright & Beautiful, And Fill Your Days with Pleasant Surprises & Moments.
Happy Diwali
Team Gps Paldhi

Address

GPS School
Paldhi
425103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919094538538

Alerts

Be the first to know and let us send you an email when GPS School,Paldhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to GPS School,Paldhi:

Shortcuts

Share

Category