पिएमश्री जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम Cps girls Palam

पिएमश्री जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम  Cps girls Palam

Share

PMSHRI ZPCPS GIRLS PALAM
पिएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम

22/03/2025
15/03/2025

आज पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम येथे तज्ञ मार्गदर्शक श्री राहुल घोगरे प्राचार्य शिवनेरी महाविद्यालय पालम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री घोगरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा,वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य, चांगल्या सवयी याबाबत सविस्तर माहिती सांगितली.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 👍🏻✍🏼💐

10/03/2025

*माता पालक मेळावा*

*पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा पालम येथे आज निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुंडकर सर यांनी मातांना मुलांच्या गुणवत्तेविषयी व अभ्यास कसा घ्यावा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सौ चामे मॅडम यांनी मातांना गटांमध्ये मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हाके सर यांनी केले.*

*आदर्श मातांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.* ✍🏼

28/02/2025



राष्ट्रीय विज्ञान दिन

Photos from पिएमश्री जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम  Cps girls Palam's post 28/02/2025




पिएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम
येथे योग शिबिराचे आयोजन.

25/02/2025


Photos from पिएमश्री जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम  Cps girls Palam's post 24/02/2025




पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम शाळेत

किशोरवयीन मुलींचा मेळावा

आज पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम या शाळेत किशोरवयीन मुलींचा मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री दत्तात्रय नीलपत्रेवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख येरगलवाड साहेब ,शाळेचे मुख्याध्यापक मुंडकर सर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती बिडवई मॅडम स्त्री रोग तज्ञ बिडवई हॉस्पिटल पालम या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर डॉ. बिडवई मॅडम यांनी किशोरवयीन मुलींना त्यांचा आहार कसा असावा त्याचबरोबर किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील सर्व किशोरवयीन मुली व सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक मुंडकर सर व सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले सदरील शाळा पीएमश्री असल्यामुळे या शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात ही पालम शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

23/02/2025

*किशोरवयीन मुलींचा मेळावा*🌷👍

*उद्या दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती बिडवई मॅडम या मार्गदर्शन करणार आहेत .*

Want your school to be the top-listed School/college in Palam?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Palam
431720