Oyster English School Paithan

Oyster English School Paithan Owner Ram Ganpatrao Mane

ऑईस्टर इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले,याप्रसंगी ऑईस्टर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थांनी अतिशय उत...
15/03/2024

ऑईस्टर इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले,
याप्रसंगी ऑईस्टर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय व नृत्य सादर केले, त्यांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी रामायण,छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित एक प्रसंग, अशा नाटकांचे सादरिकरण करण्यात आले,
शाळेचा वार्षिक अहवाल ऑईस्टर इंग्लिश स्कूलच्या मुख्यध्यापिका तथा संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती राम माने यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पी. आर.मुळे सर,मधुकर रोडे सर, प्रा.अदाटराव सर, संस्थेचे सचिव राम माने हे होते अतिशय सुंदर अभिनय आमच्या ऑईस्टर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थांनी केला त्यांचं खुप कौतुक. विशेष म्हणजे मुलींनी या महत्वाच्या भूमिका साकारल्या शिवरायांच्या भूमिकेत सिद्धी आणि शंभूराजांच्या भूमिकेत रिया. व प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत कस्तुरी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

They were not the Bollywood stars ,but still, They stole the show.This occasion was the annual function of Oyster Englis...
06/04/2023

They were not the Bollywood stars ,but still, They stole the show.This occasion was the annual function of Oyster English school paithan

2023

पुलवामा हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना विनम्र अभिवादन.देश तुमचा आणी तुमच्या कुटुबियांचा सदैव ऋणी राहील.Black day for ...
13/02/2023

पुलवामा हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना विनम्र अभिवादन.
देश तुमचा आणी तुमच्या कुटुबियांचा सदैव ऋणी राहील.
Black day for india
Saluting the real heroes.


Attack

Immersion of Eco friendly ganesha idols took place in oyster English school Paithan. Some events of students and teacher...
09/09/2022

Immersion of Eco friendly ganesha idols took place in oyster English school Paithan. Some events of students and teachers were participated on this auspicious occasion.

Happy mother's day
08/05/2022

Happy mother's day

Wish you very Happy Holi
18/03/2022

Wish you very Happy Holi

May Lord Shiva and Mata Parvati shower their blessings on you and your family. Wishing you all a very Happy Mahashivratr...
01/03/2022

May Lord Shiva and Mata Parvati shower their blessings on you and your family. Wishing you all a very Happy Mahashivratri.

18/02/2022

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

Owner Ram Ganpatrao Mane

Happy New Year 2022
01/01/2022

Happy New Year 2022

Happy Diwali
04/11/2021

Happy Diwali

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
07/10/2021

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

Happy Independence Day
15/08/2021

Happy Independence Day

Address

Yashwant Nagar Paithan
Paithan
431107

Telephone

+919422253777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Oyster English School Paithan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Oyster English School Paithan:

Shortcuts

Share