Itsolutions

Itsolutions Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Itsolutions, School, bidkin, Paithan.

आज बिडकीन सर्कल व चितेगांव सर्कल या 2 सर्कल मिळून महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी पैठण वि...
23/10/2024

आज बिडकीन सर्कल व चितेगांव सर्कल या 2 सर्कल मिळून महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी पैठण विधानसभा सदस्य म्हणून मा. विलास संदीपानराव भुमरे यांचा दि. 29/10/2024 रोजी फॉर्म करण्यासाठी पैठण येथे येण्या संदर्भात व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व सूचना जाणून घेतल्या.

धीरज नंदु ठाणगे यास वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला निरोगी लाभ...
20/10/2024

धीरज नंदु ठाणगे यास वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला निरोगी लाभो व तुमचे सगळे स्वप्न पुर्ण होवो हीच आजच्या दिवशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🌹🌹🙏

14/09/2024

*महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर*
अनुसुचित जाती (SC) उपाययोजना अंतर्गत मुलींना मोफत इंग्रजी टायपिंग (Data Entry) प्रशिक्षण योजना
_आवश्यक कागदपत्रे_
1. अर्ज (ग्रामसेवक यांच्या सही शिक्का सोबत)
2. किमान 8 पास मार्कशीट
3. उत्पन्न प्रमाणपत्र (चालू वर्षाचे)
4. रहिवासी प्रमाणपत्र/आधारकार्ड
5. कास्ट सर्टिफिकेट
6. शाळा सोडल्याचा दाखला (TC)
*सूचना* - कागदपत्रे जमा करण्याची शेवटची दि. 17/09/2024

*संपर्क पत्ता* : आय टी सोल्युशन्स
जि. प. शाळेजवळ, ग्रामीण रुग्णालय रोड, बिडकीन
9960740076 / 8421874776

बिडकीन व बिडकीन पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण बिडकीन ग्रामपंचायत संत एकनाथ मंगल कार्यालय येथे ...
19/08/2024

बिडकीन व बिडकीन पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण बिडकीन ग्रामपंचायत संत एकनाथ मंगल कार्यालय येथे शांतता कमिटीची मीटिंग ठेवण्यात आलेली आहे या साठी सर्व नागरिकांनी हजर राहावे ही नम्र विनंती.

बिडकीन शहरातील प्रतिष्ठत नागरिक तथा मनमिळाऊ स्वभावाचे श्री.सुनिल सेठ धुत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप हार्दिक श...
14/07/2024

बिडकीन शहरातील प्रतिष्ठत नागरिक तथा मनमिळाऊ स्वभावाचे श्री.सुनिल सेठ धुत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप हार्दिक शुभेच्छा..... आई जगदंबेच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला निरोगी लाभो हीच आजच्या दिवशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

आदरणीय दीपक पाटेकर सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्या आशिर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला नि...
13/07/2024

आदरणीय दीपक पाटेकर सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्या आशिर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला निरोगी लाभो तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होवो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🚩

शाळा  शुरू होण्यापूर्वी  नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर आणि खुप सारे चाँकलेट घेऊन "स्कूल चले हम"!!
10/06/2024

शाळा शुरू होण्यापूर्वी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर आणि खुप सारे चाँकलेट घेऊन "स्कूल चले हम"!!

श्री किरण पाटील हाडे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
03/06/2024

श्री किरण पाटील हाडे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Santosh khatik sir संतोष खाटीक सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!! आई जगदंबेच्या आशिर्वादाने पुढील आयुष्...
01/06/2024

Santosh khatik sir
संतोष खाटीक सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!! आई जगदंबेच्या आशिर्वादाने पुढील आयुष्य निरोगी लाभो तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होवो हिच आजच्या दिवशी आई जगदंबच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

श्री.शैलेश शेठ तोतला तसेच काशीराम सोलाटे व चरनसिंग राठोड सर्वांनाच वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्...
04/05/2024

श्री.शैलेश शेठ तोतला तसेच काशीराम सोलाटे व चरनसिंग राठोड सर्वांनाच वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!!आई जगदंबेच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य तुम्हाला निरोगी लाभो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏

गं.भा.मंडाबाई बाबुराव ठाणगे, ह्यांचे सकाळी ठीक 7:00 वा. निधन झाले आहे तरीही, *दुपारी 12:00वा. अंत्यविधी अमरधाम शेकटा रोड...
30/04/2024

गं.भा.मंडाबाई बाबुराव ठाणगे, ह्यांचे सकाळी ठीक 7:00 वा. निधन झाले आहे तरीही, *दुपारी 12:00वा. अंत्यविधी अमरधाम शेकटा रोड* स्मशान भूमी येथे होणार आहे.

💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विश्वरत्न, भारतरत्न,परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय घटनेचे जनक, कायदे पंडित,अर्थतज्ञ,नदीजोड प्रकल्पाचे मार्गदर...
14/04/2024

💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विश्वरत्न, भारतरत्न,परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय घटनेचे जनक, कायदे पंडित,अर्थतज्ञ,नदीजोड प्रकल्पाचे मार्गदर्शक, RBI बँकेच्या जडण घडणीत सिव्हचा वाटा असणारे,छत्रपतींच्या स्वराज्याचे शासन डोळ्यासमोर ठेवून लोकशहिचे राज्य आणणारे हिंदूकोड-बिलासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे, मानवाला मानवाचे अधिकार प्राप्त करून सर्व मानव जातीच्या मूलभूतअधिकरासाठी संघर्ष करणारे,भारताचा कोहिनुर व KNOWLEDGE OF SYMBOL & GREATEST OF INDIANA, FATHER OF MODERN INDIA असे संबोधले जाणारे, महामानव Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन ,,,, जय भीम💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Bidkin
Paithan
431105

Telephone

9960740076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Itsolutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category