BEST Abacus Paithan

BEST Abacus Paithan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BEST Abacus Paithan, Educational consultant, 431107, Paithan.

 #बेस्ट_अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत  #पैठणच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश  #सारा_राकेश_साळुंखे राज्यातून प्रथम, #भार्गव_फा...
11/10/2023

#बेस्ट_अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत #पैठणच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

#सारा_राकेश_साळुंखे राज्यातून प्रथम, #भार्गव_फाटांगडे द्वितीय तर #राजवीर_चांडक आणि #ईश्वरी_ससाणे तृतीय*.

दि.01/10/2023 वार रविवार या दिवशी जालना येथे बेस्ट अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये रितेश बेस्ट अबॅकस सेंटर पैठण येथील ज्युनिअर लेव्हल मधील सारा राकेश साळुंखे या विद्यार्थिनीने फक्त 7:45 मिनिटात 100 प्रश्न अचूक सोडवून 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या स्पर्धेत *भार्गवराम अमित फटांगडे* या विद्यार्थ्याने 8.55 मिनिटात 100 प्रश्न सोडवले आणि 99 मार्क मिळवून राज्यातून *द्वितीय क्रमांक* मिळवला.

तसेच वयाने सर्वात लहान पण वेगवान असणाऱ्या *राजवीर दीपक चांडक* या विद्यार्थ्याने अवघ्या सहा मिनिटात शंभर प्रश्न सोडवून 98 गुण मिळवून राज्यात *तृतीय क्रमांक* पटकावला.

याबरोबरच फर्स्ट लेवल मध्ये *ईश्वरी महेश ससाने* या विद्यार्थिनीने *तृतीय क्रमांक* मिळवला या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मागील वर्षी झालेल्या स्पर्धेतही सार्थक रवींद्र धायतडक या विद्यार्थ्याने राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता.

बेस्ट अबॅकस पैठण सेंटरच्या संचालिका सौ.सारिका तानवडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या स्पर्धेमध्ये ,शौर्य दसपुते, साई पवार,आयुष्य शेळके, आरव कापसे यांना टॉप टेन तर दिग्विजय लोळगे,नंदिनी राजपूत, प्रणव मगर, मुग्धा चव्हाण, प्रणवी वैद्य, रितेश तानवडे, ओमकार खेडकर, आरुषी दसपुते, अंश गोरे, हर्षाली पिंगळे आदि. विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहेत. For admission contact 098223 13404

बेस्ट अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पैठण मधील चि.सार्थक रवींद्र धायतडक हा विद्यार्थी राज्यातून...
19/10/2022

बेस्ट अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पैठण मधील चि.सार्थक रवींद्र धायतडक हा विद्यार्थी राज्यातून प्रथम....

19/10/2022
समर कॅम्प 2022....उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करूया आपल्या मुलाला अबॅकस शिकवू या संपर्क-9822 313 404
25/04/2022

समर कॅम्प 2022....
उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करूया आपल्या मुलाला अबॅकस शिकवू या संपर्क-9822 313 404

15/02/2022

Junior level student`s achievement in one month only....

is
always

Contact for admission 9922313404

23/12/2021

Best abacus चा little champ

Contact - 9822313404

Admission open
आपल्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करा.....

22/12/2021

Admission open
Best Abacus Paithan

Demo of table 81

आपल्या मुलाच्या परिपूर्ण बौद्धिक विकासासाठी प्रथमच आपल्या पैठण शहरामध्ये घेऊन आलो आहोत,               ब्रँड नेम         ...
21/12/2021

आपल्या मुलाच्या परिपूर्ण बौद्धिक विकासासाठी प्रथमच आपल्या पैठण शहरामध्ये घेऊन आलो आहोत,
ब्रँड नेम

" #बेस्ट_अबॅकस"

ऍडमिशन सुरू आहेत
संपर्क:- 98 22 313 404

Address

431107
Paithan
431107

Telephone

+919822313404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BEST Abacus Paithan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share