Dr. Vasudev V. Raut

Dr. Vasudev V. Raut Teacher Educator

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी B.Ed. CET ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्म भरताना तो २ वर्षीय B.Ed. अभ्यासक्रमाचा...
12/04/2022

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी B.Ed. CET ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्म भरताना तो २ वर्षीय B.Ed. अभ्यासक्रमाचा भरावा. बरेच विद्यार्थी ३ वर्षाच्या B.Ed.-M.Ed Integrated अभ्यासक्रमाचा व ४ वर्षाच्या B.A. B.Ed./B.Sc. B.Ed. अभ्यासक्रमाचे फॉर्म भारत आहेत. तरी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. B.Ed. साठी इच्छूक असणारे आपले मित्र-मैत्रिण, नातेवाईक व संबंधितांना हा मेसेज पाठवावा.

M.Ed. ला समकक्ष असणाऱ्या M.A.(शिक्षणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेशासाठी सुरूवात झालेली आहे. ...
19/09/2021

M.Ed. ला समकक्ष असणाऱ्या M.A.(शिक्षणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेशासाठी सुरूवात झालेली आहे. विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ओतूर येथे सदर अभ्यासक्रमास मान्यता मिळालेली आहे. B.Ed./B.P.Ed. पदवी प्राप्त विद्यार्थी यांना पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक यांना पदोन्नती आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी सदर अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. आपणाला कोणतीही कार्यालयीन रजा न घेता आपल्या परिसरामध्ये सहजपणे हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. प्रवेशासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 1 वर्षाच्या शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इ...
29/07/2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 1 वर्षाच्या शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इच्छूकांनी दि. 31 ऑगस्ट 2021 पुर्वी प्रवेशासाठी संपर्क साधावा.

27/07/2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 2 वर्ष बी. एड्. अभ्यासक्रमाचे Online CET Form भरण्याची आज अंतिम मुदत आहे. तरी आपले पाल्य, नातेवाईक, मिञ व इतर इच्छूक विद्यार्थ्यांना https://bedcet2021.mahacet.org/StaticPages/HomePage या लिंक वर जाऊन आज दि. 27 जुलै 2021 पर्यंत आपले CET Form भरण्यास सांगावे.

*टीप - B. Ed. CET शिवाय महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात बी. एड्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.*

2 वर्षाच्या बी. एड्. अभ्यासक्रमाचा CET Form भरण्यापुर्वी https://youtu.be/iaZH3pAB-xM या लिंक वर क्लिक करून सीईटी फॉर्म ...
21/07/2021

2 वर्षाच्या बी. एड्. अभ्यासक्रमाचा CET Form भरण्यापुर्वी https://youtu.be/iaZH3pAB-xM या लिंक वर क्लिक करून सीईटी फॉर्म भरण्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा. जेणेकरून आपण दोन वर्षाच्या B.Ed. CET चा फॉर्म भरताना कोणत्याही चुका होणार नाहीत व चुकीच्या अभ्यासक्रमाच्या CET चा फॉर्म भरला जाणार नाही.

Guidance by Dr. Vasudev V. Raut

शालेय व्यवस्थापन पदविका (Diploma in School Management) या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेश प्रक्रियेस स...
03/07/2021

शालेय व्यवस्थापन पदविका (Diploma in School Management) या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधावा.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे, विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ओतूर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेब...
18/06/2021

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे, विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ओतूर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारसाठी खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करावे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScf9hiOvFBVddVvplWM7l2Id3v9osN_YyYbYxQMbRsCdlM5IQ/viewform?usp=sf_link

वेबिनारचा विषय - *आरोग्यसंपन्न मानवी जीवनासाठी प्राणायाम व योगाचे फायदे*
दिनांक - 19 जून 2021, शनिवार,
वेळ - दुपारी 02:30 वाजता

मार्गदर्शक
डॉ. गोविंद यु. खरात
प्राचार्य
शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय

समन्वयक
प्रा. रामदास ए. कदम

निमंत्रक
डॉ. वसुदेव व्ही. राऊत
प्राचार्य
विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय

रजिस्ट्रेशन नंतर खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करावे. https://chat.whatsapp.com/I9QtPEKADMB2TwVdsu3X2K वेबिनार जॉईन करण्यासाठीची लिंक व फीडबॅक लींक ग्रुप वर पाठवण्यात येईल.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा मध्ये...
02/03/2021

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfg-s5vS2oQq577WSjIbidr312C70JS9jmzvKKIQeftKz9elw/viewform?usp=sf_link

प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर लगेचच आपल्या ईमेलवर सहभाग प्रमाणपत्र प्राप्त होईल. सदर प्रश्नमंजुषा साठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व इतर व्यक्ती देखील सहभागी होऊ शकतात.

प्रा. रामदास ए. कदम
समन्वयक

डॉ. वसुदेव व्ही. राऊत
प्राचार्य
विलास तांबे शिक्षण शास्त्र महाविद्यालय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजूषा

Vilas Tambe College of Education organized the online Quiz on the behalf of "National Science Day 2021". All the school,...
02/03/2021

Vilas Tambe College of Education organized the online Quiz on the behalf of "National Science Day 2021". All the school, College students, Teachers & individuals are requested to participate in online quiz. Click to following link for quiz -

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUNd4L6UpStmpOuUyMcRdFIrBO9K9ZTVDLBO4Qyq1pVs8o3Q/viewform?usp=sf_link

All participants should get certificate of participation after successful submission of Quiz.

Regards : Dr. Snehal S. Waykos - Co-ordinator

Dr. Vasudev V. Raut
Principal
Vilas Tambe College of Education

Science Day Quiz 2021

B.Ed. CAP Registration प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे मेसेज प...
07/01/2021

B.Ed. CAP Registration प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे मेसेज प्राप्त झालेले आहेत. त्यांनी आज, दि. 07/01/2021 व उद्या, दि. 08/01/2021 या दोन दिवसांमध्ये संबंधित सुयोग्य कागदपत्रे https://bed.hepravesh.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर आपले लॉगिन करून अपलोड करावीत व फॉर्म परत लाॅक करावा.

Latest updates and statistic charts

03/01/2021

Address

Otur

Telephone

+919960964381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Vasudev V. Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr. Vasudev V. Raut:

Shortcuts

Share

Category