समर्थ करिअर अँकँडमी,ओतूर

  • Home
  • India
  • Otur
  • समर्थ करिअर अँकँडमी,ओतूर

समर्थ करिअर अँकँडमी,ओतूर Stock Market & Competitive Exam Training Centre

महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी....मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा म...
14/08/2025

महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी....

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रात होणार तब्बल १४,००० जागांसाठी जंबो पोलिस भरती.

अनेकांना यात काय विशेष असं वाटु शकतं त्यांना फक्त एवढंच सांगेन की एकदा ग्राउंडवर घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांना या बातमीचं महत्व विचारुन पहा...
धन्यवाद Devendra Fadnavis ji ❤️

प्रेरणादायी....IPS झालं कळलं तेव्हा तो मेंढ्या चारत होता...वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर द...
24/04/2025

प्रेरणादायी....
IPS झालं कळलं तेव्हा तो मेंढ्या चारत होता...

वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर #बिरदेव_सिध्दाप्पा_डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात ५५१ वी रँक मिळवली आहे. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता. आज तो यमगे मध्ये येणार आहे.

घर जागा नसल्याने शाळेचा व्हरांडा करायचा अभ्यास

बिरदेवचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा.

दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले.

स्पर्धा परीक्षेचे वेड, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

सुरवाती पासून स्पर्धा परीक्षेचे वेड असल्याने त्याने सुरवातीस दोन वर्षे दिल्ली मध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेची तयारी करू लागला त्यानंतर तो परत पुणे येथे आला तिथे सदाशिव पेठे मध्ये अभ्यास करू लागला.त्याने आता पर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. पण जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्वल यश मिळवत त्याने देशात ५५१ वी रँक मिळवली.

कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी

बिरदेव आपल्या आई वडीलासह बुधवारी गावी परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन ग्रामस्थ करत आहेत. कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान बिरदेव ने मिळवला आहे. सोशल मीडियावर कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.📊📊📊📊📊📊📊📊आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक...
07/11/2024

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.
📊📊📊📊📊📊📊📊
आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक्यातच अनुभवी प्रशिक्षकांच्या साथीने....

ओतुर येथील नविन बॅचसाठी नावनोंदणी सुरू होत आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!
👇👇👇👇👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी मेसेज करा..
https://wa.me/message/QHIIZEYREHTZC1

अधिक माहितीसाठी संपर्क-
8669171184

मराठी पाऊल पडते पुढे... 🚩🚩कोण म्हणतं मराठी लोकांना व्यवसाय करता येत नाही??आपली महाराष्ट्रीयन कंपनी, ज्वेलरी क्षेत्रातील ...
08/09/2024

मराठी पाऊल पडते पुढे... 🚩🚩
कोण म्हणतं मराठी लोकांना व्यवसाय करता येत नाही??
आपली महाराष्ट्रीयन कंपनी, ज्वेलरी क्षेत्रातील अग्रगण्य नाव पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचा IPO शेअर मार्केटमध्ये लिस्ट होत आहे.
तब्बल ११०० कोटी रुपयांची साईझ असलेल्या या IPO साठी दिनांक १० ते १२ सप्टेंबरपर्यंत ॲप्लाय करता येईल.

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.📊📊📊📊📊📊📊📊आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक...
01/09/2024

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.
📊📊📊📊📊📊📊📊
आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक्यातच अनुभवी प्रशिक्षकांच्या साथीने....

ओतुर येथील नविन बॅचसाठी नावनोंदणी सुरू होत आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!
▪️वैशिष्ट्ये -
✅ प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष
✅ इक्विटी आणि ऑप्शन या दोन्हींचेही एकत्र प्रशिक्षण.
✅ लाईव्ह ट्रेडिंगचा जबरदस्त अनुभव
✅ मर्यादीत फी.
✅ जुन्नर तालुक्यातील २५०+ पेक्षा जास्त यशस्वी ट्रेडर्सचे लक्ष्य पुर्ण.
✅ सलग २९ व्या बॅचला उत्कृष्ट प्रतिसाद.
✅ सुटसुटीत प्रशिक्षण पद्धत
✅ बॅच पुर्ण झाल्यानंतरही मोफत टेक्निकल सपोर्ट, वर्कबुक,पेपर ट्रेडिंग आणि आणखी बरेच काही.
👇👇👇👇👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी मेसेज करा.
https://wa.me/message/QHIIZEYREHTZC1

अधिक माहितीसाठी संपर्क-
8669171184

#जुन्नर

शेअर मार्केट प्रशिक्षणासाठी आजच संपर्क साधा 8669171184
06/08/2024

शेअर मार्केट प्रशिक्षणासाठी आजच संपर्क साधा
8669171184

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.📊📊📊📊📊📊📊📊आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक...
02/07/2024

शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता जुन्नर तालुक्यातच.
📊📊📊📊📊📊📊📊
आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या तालुक्यातच अनुभवी प्रशिक्षकांच्या साथीने....

ओतुर येथील नविन बॅचसाठी नावनोंदणी सुरू होत आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!
▪️वैशिष्ट्ये -
✅ प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष
✅ इक्विटी आणि ऑप्शन या दोन्हींचेही एकत्र प्रशिक्षण.
✅ लाईव्ह ट्रेडिंगचा जबरदस्त अनुभव
✅ मर्यादीत फी.
✅ जुन्नर तालुक्यातील २५०+ पेक्षा जास्त यशस्वी ट्रेडर्सचे लक्ष्य पुर्ण.
✅ सलग २९ व्या बॅचला उत्कृष्ट प्रतिसाद.
✅ सुटसुटीत प्रशिक्षण पद्धत
✅ बॅच पुर्ण झाल्यानंतरही मोफत टेक्निकल सपोर्ट, वर्कबुक,पेपर ट्रेडिंग आणि आणखी बरेच काही.
👇👇👇👇👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी मेसेज करा..
https://wa.me/message/QHIIZEYREHTZC1

अधिक माहितीसाठी संपर्क-
8669171184

नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान...शेअर बाजारात येणार सर्वात मोठी रॅली.🔥🔥🔥🔥🇮🇳🔥🔥🔥🔥बदलत्या काळाची पावले ओळख...
09/06/2024

नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान...

शेअर बाजारात येणार सर्वात मोठी रॅली.
🔥🔥🔥🔥🇮🇳🔥🔥🔥🔥
बदलत्या काळाची पावले ओळखा.
योग्य प्रशिक्षण घ्या आणि योग्य गुंतवणूक करा.
8669171184

आमचे विद्यार्थी,प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक🚨  ाश_महाकाळ 🚨यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌷🌷🌷🌷🌹🥞🥞🥞🌹🌷🌷🌷🌷Psi Akash Ma...
30/05/2024

आमचे विद्यार्थी,
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक
🚨 ाश_महाकाळ 🚨
यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌷🌷🌷🌷🌹🥞🥞🥞🌹🌷🌷🌷🌷
Psi Akash Mahakal
Mayur Tule BJP
समर्थ करिअर अँकँडमी,ओतूर

Address

Otur

Telephone

+918669171184

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समर्थ करिअर अँकँडमी,ओतूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category