Mother Kanchan College

Mother Kanchan College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mother Kanchan College, Education, Yashwant Nagar, Barshi Naka, Osmanabad.

Admission open for 24-25
18/06/2024

Admission open for 24-25

Friends Happy to share my 3 book. Hard copy also available on amazon. In this book lets master how to stop overthinking ...
26/04/2024

Friends Happy to share my 3 book. Hard copy also available on amazon.
In this book lets master how to stop overthinking in work, relationships, and beyond. Understand the over thinker’s mind-set and learn techniques to curb anxiety-driven rumination. We will explore 30 practical ways to stop overthinking. So, prioritize your thoughts and allow your flickery minds to think only about the matters which actually requires thinking. In the other times, feel and enjoy the precious moments of NOW.

Etc. – End of Thinking Capacity: 30 Practical Ways to Stop Overthinking
https://amzn.in/d/eRBCU8a

Book hardcopy available in india
25/03/2024

Book hardcopy available in india

22/02/2024
https://amzn.eu/d/2CAxNIEHey guys glad to inform you that my first ebook and paperback is available on amazon ....kindly...
17/02/2024

https://amzn.eu/d/2CAxNIE

Hey guys glad to inform you that my first ebook and paperback is available on amazon ....kindly buy the same and write the reviews for me.

https://amzn.eu/d/2CAxNIEHey guys glad to inform you that my first ebook and paperback is available on amazon ....kindly...
16/02/2024

https://amzn.eu/d/2CAxNIE

Hey guys glad to inform you that my first ebook and paperback is available on amazon ....kindly buy the same and write the reviews for me.

आज मदर कांचन कॉलेज धाराशिव येथील विद्यार्थी  शिक्षक व कर्मचारी यांनी  गो शाळेला भेट देऊन गाईंची सेवा केली व श्रमदान करून...
21/01/2024

आज मदर कांचन कॉलेज धाराशिव येथील विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी गो शाळेला भेट देऊन गाईंची सेवा केली व श्रमदान करून आनंद घेतला. गो शाळा परिवारातर्फे सर्वांचे धन्यवाद🙏🙏

प्रती,मा.आदरणीय संपादक /जिल्हा प्रतिनिधीउस्मानाबाद.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह जनजागृती दिनांक 25 जुलै 2023 रोजी मदर ...
26/07/2023

प्रती,
मा.आदरणीय संपादक /जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह जनजागृती
दिनांक 25 जुलै 2023 रोजी मदर कांचन कॉलेज उस्मानाबाद येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे :- श्री. देविदास पाठक सर ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा दूरदर्शन आकाशवाणी दैनिक तरुण भारतचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी) व संस्थेचे सचिव श्री. अतुल अजमेरा सर उपस्थित होते. श्री. अजमेरा सरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री. पाठक सरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. पाठक सरांनी विदयार्थ्यींना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.अतुल अजमेरा सर, राठोड सर,फलटनकर सर,सरवदे सर, कटकदोड मॅडम, वेदपाठक मॅडम, राऊत मॅडम,इ. कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्यारी आणि विदयार्थ्यी विदयार्थ्यींनी मोठया संख्योने उपस्थित होते.

कृपया खालील माहितीस आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी, हि नम्र विनंती.

प्रती,मा.आदरणीय संपादक /जिल्हा प्रतिनिधीउस्मानाबाद." माझी  विदयार्थ्यी  संदेश कल्याण माने यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निव...
07/07/2023

प्रती,
मा.आदरणीय संपादक /जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद.

" माझी विदयार्थ्यी संदेश कल्याण माने यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड "

आज दिनांक 07 जूलै 2023 रोजी बी.सी.ए.मधील शैक्षणिक वर्ष 2014-15 मधील विदयार्थ्यी कु. संदेश कल्याण माने यांची महाराष्ट्र लोकसेवा अयोग मार्फेत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन 2023 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे महाविदयालयातर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे किरण गायकवाड,नितीन बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे व संस्थेचे सचिव श्री. अतुल अजमेरा सरांच्या हस्ते माने संदेश कल्याण यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी माने संदेश यांनी विदयार्थ्यींना मोलाचे मार्गदर्शन केले व अजमेरा सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास फलटनकर सर, राठोड सर,सरवदे सर, देशमुख सर, कांबळे सर
कटकदोड मॅडम, वेदपाठक मॅडम, करण भक्ते इ. कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्यारी आणि विदयार्थ्यी विदयार्थ्यींनी मोठया संख्योने उपस्थित होते.


कृपया खालील माहितीस आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी, हि नम्र विनंती.

अतुल अजमेरा
मदर कांचन कॉलेज
धाराशिव

Address

Yashwant Nagar, Barshi Naka
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mother Kanchan College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mother Kanchan College:

Shortcuts

Share

Category