06/08/2018
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जि. प. कन्या प्रा. शाळा क. तडवळे
...शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक भरीव यश
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2018 यामध्ये कन्या शाळेने भरीव कामगिरी करून ऐतिहासिक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या परीक्षेत एकूण 8 मुली शिष्यवृत्ती धारक झाली असून त्यातील आदिती गरड ही विद्यार्थिनी राष्ट्रीय-ग्रामीण प्रकारामधून शिष्यवृत्ती धारक झाली आहे.
1) आदिती जितेंद्र गरड
2) अंजली भाऊ शिंदे
3) श्रुती अनिल मते
4) अमृता सौदागर मोरे
5) पद्मजा राजेंद्र पाटील
6) सायली सुनिल कानगे
7) अवंतिका अरूण मोहिते
8) स्वराली रमेश शिंदे
सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन...
मुख्याध्यापक
जि. प. कन्या प्रा. शाळा क. तडवळे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐