Chh Shivaji Highschool Osmanabad

Chh Shivaji Highschool Osmanabad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chh Shivaji Highschool Osmanabad, Middle School, Tambari Vibhag, Osmanabad.

गुणवंत विद्यार्थी सत्कार....https://youtu.be/xjHwWfEXPmM*विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे,शिक्षण तज्ज्ञ एम.डी.देश...
23/07/2022

गुणवंत विद्यार्थी सत्कार....

https://youtu.be/xjHwWfEXPmM

*विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे,शिक्षण तज्ज्ञ एम.डी.देशमुख सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.*

 #छत्रपती_शिवाजी_हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक,  #जेष्ठ_शिक्षणतज्ञ, संघर्षातुन समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी आधारवड वा...
23/04/2022

#छत्रपती_शिवाजी_हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक,
#जेष्ठ_शिक्षणतज्ञ, संघर्षातुन समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी आधारवड वाटणारं चिंतनतील व्यक्तिमत्व.....
#गुरुवर्य_श्री_एम_डी_देशमुख यांच प्रेरणादायी आत्मचरित्र.....
#वादळवाट...
प्रकाशन सोहळा: शुक्रवार दि 29 एप्रिल 2022
स्थळ: छत्रपती शिवाजी हायस्कुल उस्मानाबाद.

 #छत्रपती_शिवाजी हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक, जेष्ठ शिक्षणतज्ञ, संघर्षातुन समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी आधारवड वाटण...
18/12/2021

#छत्रपती_शिवाजी हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक, जेष्ठ शिक्षणतज्ञ, संघर्षातुन समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी आधारवड वाटणारं चिंतनतील व्यक्तिमत्व.....
#गुरुवर्य_श्री_एम_डी_देशमुख यांच प्रेरणादायी आत्मचरित्र.....
#वादळवाट...

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य...
15/08/2021

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.*

*उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल मध्ये स्वातंत्रदिन उत्साहात संपन्न झाला.*
*सदरील ध्वजारोहन कार्यक्रम मुख्याध्यापक पी एन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.*
*याप्रसंगी उप मुख्याध्यापक एस डी गायकवाड, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक एन व्ही शिंदे, पर्यवेक्षक एन एम देटे, प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.*
*या निमित्ताने शुभेच्छा देत, व्यापक स्वरूपात एक झाड एक विद्यार्थी उपक्रम राबवला जावा, ऑनलाईन आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करत प्रत्यक्ष किंवा जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन मु.अ. पी एन पाटील यांनी केले.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

18/07/2020
🌹अभिनंदन 🌹अभिनंदन🌹 अभिनंदनछत्रपति शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद.व्हॉलीबॉल राज्य विजेता , 14 वर्षे वयोगट.प्रशाला, क्रिडा शि...
27/11/2019

🌹अभिनंदन 🌹अभिनंदन🌹 अभिनंदन
छत्रपति शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद.
व्हॉलीबॉल राज्य विजेता , 14 वर्षे वयोगट.

प्रशाला, क्रिडा शिक्षक श्री संजय देशमुख सर,
संघ नायक निर्भय संजय देशमुख✌️ व सर्व टिमचे
हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹

सासवड येथे राज्यस्तरीय शालेय 14 वर्षाखालील स्पर्धेत औरंगाबाद, पुणे व फायनलमध्ये कोल्हापुर या सर्व संघाचा 3-0 ने एकतर्फी धुव्वा उडवत छत्रपती शिवाजी हायस्कूलचा संघ विजयी✌️✌️
या संघाची तयारी करून घेण्यासाठी ज्यांनी क्रिडा क्षेत्राला आपले दैवत मानून सर्वस्व पणास लावले असे आदरणीय संजय देशमुख सर व यांच्या साथीला असणारे माजी विद्यार्थी शैलेश पाचभाई, आशुतोष माने, ऋषीकेश पाटील हे तिनही राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू टिमचे मार्गदर्शक होते ,ज्यांना देशमुख सरांनी घडवले.
असे एक नाही अनेक संघ आणि खेळाडू छत्रपती शिवाजी हायस्कूलमधून राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची परंपरा आहे.
या दुर्दम्य अशा संघशक्तीला मानाचा मुजरा...
असेच अनेक संघ भावी काळात देखिल आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत यशस्वी व्हावेत हिच प्रार्थना🙏

07/07/2018
 #छत्रपती_शिवाजी_हायस्कुलचे मुख्याध्यापक  #श्री_पी_एन_चव्हाण नुकतेच सेवानिवृत्त झाले.शाळेच्या उदयोत्सु काळापासून शैक्षणि...
01/07/2018

#छत्रपती_शिवाजी_हायस्कुलचे मुख्याध्यापक #श्री_पी_एन_चव्हाण नुकतेच सेवानिवृत्त झाले.
शाळेच्या उदयोत्सु काळापासून शैक्षणिक कार्यास ज्यांनी निःस्वार्थ वाहून घेतले त्यापैकी गुरुवर्य चव्हाण सर नक्कीच आहेत.
#तत्कालीन_प्रतिकूल_आणि_अतिशय_विपरीत #परिस्थितीवर_मात_करत_त्यांचे_बालपण_आणि #तरुणपण_धीरगंभीर_प्रसंगास_सामोरे #जाण्यासाठी_समृद्ध_झाले.
भूगोलाचे अध्यापन करत असताना त्यांचे निसर्गप्रेम नेहमीच दिसून येत असे. ग्रामीण भागातील बाळगोपाळ शैक्षणिक प्रवाहात यावेत यासाठी त्यांचा अट्टहास असायचा. ी_सी_विभागाचा #जबाबदार_अधिकारी_म्हणून_काम_करताना #त्यांनी_देशसेवेस_प्राधान्यक्रम_देताना_विद्यार्थ्यांचे #मनोबल_वाढवून_संरक्षण_सेवेत_सामील_व्हावे यासाठी केलेले मार्गदर्शक प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.
त्यांच्या सेवाकार्यकाळात एन.सी.सी.विभागातील कॅडेट्स ना अनेक दर्जाची बक्षिसे आणि दिल्ली या ठिकाणी पथसंचलन करण्याची देखील संधी मिळालेली आहे.
#एकता_और_अनुशासन हे सूत्र मनात कायम जपत #भाई_उद्धवरावजी_पाटील #यांच्या_विचारांचा_आदर्श_घेत ी #प्रेरणा_नव्या_पिढीसाठी_आपल्या #कर्तव्यदक्ष_बाण्यातून_दिलेली_आहे.
सरांचे निरामय आयुष्य उत्तरोत्तर असेच बहरत जावो हीच ईशचरणी मनोकामना...

10/07/2017
जय हो....!!!*राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,*छत्रपती शिवाजी माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालय उस्मानाबाद प्रशालेच...
14/06/2017

जय हो....!!!
*राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
*छत्रपती शिवाजी माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालय उस्मानाबाद प्रशालेच्या एस.एस.सी.च्या यशदायी निकालाची उज्वल परंपरा कायम...!!!

*छत्रपती शिवाजी हायस्कुल*
*शेकडा निकाल : 95.78%
*90पेक्षा अधिक विद्यार्थी - 44
*सर्वप्रथम - 02विद्यार्थी- 99%गुण प्राप्ती*

*परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी -332
*उत्तीर्ण विद्यार्थी ---- 318
*विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी -141

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक गुरुजनांचे आणि पालकांचे संस्थाध्यक्षा श्रीमती शशिकला ताई घोगरे, उप अध्यक्ष ऍड.श्री अविनाशराव देशमुख, कार्याध्यक्ष श्री.एम्. डी. देशमुख, सचिव श्री.धनंजयजी पाटील, संस्थासदस्य श्री.पंडितराव चेडे, श्रीमती.भांगे नानी, मुख्याध्यापक श्री.चव्हाण पी.एन.,
उपमुअ श्री. देशमुख आर.एस. आदींनी मनः पूर्वक कौतुक केले ...!!!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

17/09/2016

🌹🙏🏻 *राष्ट्रनिष्ठा उराशी बाळगून तन, मन आणि धन समर्पित करून लोकशाही मूल्य असलेल्या स्वातंत्र्याची अनुभूती देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना, महापुरुषांना हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन...!!!*

*हा अर्थ न जावो व्यर्थ जरासे*
*भान राहु द्यारे...!!!*

Address

Tambari Vibhag
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chh Shivaji Highschool Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category