Aarya Chanakya Vidyalaya,Dharashiv.

Aarya Chanakya Vidyalaya,Dharashiv. शिक्षणातून समाज परिवर्तन हे ब्रीद घे?

शाळा वर्धापन दिन विशेष लेख !!! #29
26/06/2025

शाळा वर्धापन दिन विशेष लेख !!!
#29

आर्य चाणक्य विद्यालय, धाराशिव. आषाढी वारी 2025
26/06/2025

आर्य चाणक्य विद्यालय, धाराशिव.
आषाढी वारी 2025

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त, सर्व शिक्षक आणि संस्थाचालक.
26/06/2025

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त, सर्व शिक्षक आणि संस्थाचालक.

26/06/2025

आर्य चाणक्य विद्यालयाच्या 29 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !!!

***** प्रवेश सुरू *****आर्य चाणक्य विद्यालय, धाराशिव.
17/05/2025

***** प्रवेश सुरू *****
आर्य चाणक्य विद्यालय, धाराशिव.

धाराशिव येथील "आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा" मार्च २०२५ मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेचा निकाल ९७.५६% लागला. एकूण ८...
13/05/2025

धाराशिव येथील "आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा"
मार्च २०२५ मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेचा निकाल ९७.५६% लागला.
एकूण ८२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या मध्ये २६ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. तर ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत.
कु. प्रज्ञा उमाकांत भागवत ही विद्यार्थिनी ९६.८०% गुण घेऊन शाळेत प्रथम आली.
कु. वैष्णवी लगदिवे हिने ९३% तर कु. श्रेया नामदास हिने ९१.४०% गुण घेऊन शाळेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
कु. गौरी शाईवाले हिने ९०.४०% गुण घेऊन संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.
कु. तेजस्विनी जगदाळे हिने ९०% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले.

लोकसेवा समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंदजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. अभयजी शहापूरकर सचिव श्री. कमलाकरजी पाटील, तसेच सदस्य श्री शेषाद्री अण्णा डांगे, सौ. सुषमा पाटील, मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

13/05/2025

धाराशिव येथील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा
मार्च २०२५ मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेचा निकाल ९७.५६% लागला.

हार्दिक अभिनंदन !!!

https://youtu.be/7de8QLJ632sझुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा 19 फेब्रुवारी 2025शिवजन्मोत्सव 2025आर्य चाणक्य विद्यालय धाराश...
19/02/2025

https://youtu.be/7de8QLJ632s

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

19 फेब्रुवारी 2025

शिवजन्मोत्सव 2025

आर्य चाणक्य विद्यालय धाराशिव

व्हिडिओ पाहण्यासाठी वरी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👆🏻

आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा | शिवजन्मोत्सव | 19 फेब्रुवारी 2025 | आर्य चाणक्य विद्यालय धाराशिव #छत्रपती_श....

आर्य चाणक्य विद्यालय.शिवजयंती 2025🚩🚩🙏वेडात मराठे वीर दौडले सात
19/02/2025

आर्य चाणक्य विद्यालय.
शिवजयंती 2025🚩🚩🙏

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात | शिवजन्मोत्सव 2025 | 19 फेब्रुवारी 2025 #माझी_शाळा #शिवाजीमहारा.....

25/12/2024

लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा 2024
सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेली बातमी.

आपण सर्व सादर निमंत्रित आहात !!!जरूर या !!! #लोकसेवा_पुरस्कार_2024
22/12/2024

आपण सर्व सादर निमंत्रित आहात !!!
जरूर या !!!

#लोकसेवा_पुरस्कार_2024

Address

Varuda Road, Osmanabad
Osmanabad
413501

Telephone

02472226216

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarya Chanakya Vidyalaya,Dharashiv. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aarya Chanakya Vidyalaya,Dharashiv.:

Shortcuts

Share

Category