Bajirao mpsc

Bajirao mpsc this is the educational page for helping to the those candidate who are serious for upsc and mpsc

(UPSC & MPSC) शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांनी  उस्फुर्त प्रतिसाद द्या..  #पुढील_प्रवेश_परीक्षा_Entrance_Exa...
25/12/2019

(UPSC & MPSC) शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद द्या..

#पुढील_प्रवेश_परीक्षा_Entrance_Exam :

1) दि. 4 जानेवारी 2020 : शिरूर, पुणे
2) दि. 5 जानेवारी 2020 : खारघर, नवी मुंबई
वेळ : सकाळी 11 ते 1 ..
स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2020-21 : प्रवेश परीक्षा (ENTRANCE EXAM.)

UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग : 40% शिष्यवृत्तीसह @ शिरूर (पुणे ), खारघर (नवी मुंबई )

प्रत्येक विभागातून 200 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC (पूर्व+मुख्य परीक्षा+मुलाखत) : एक वर्षाच्या मार्गदर्शन बॅचसाठी निवड.

गुणानुक्रमे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 40%(UPSC)
शिष्यवृत्ती..
100 विद्यार्थ्यांना 40% शिष्यवृत्ती (MPSC)

पात्रता : 12 वी पास, पदवीला असलेले व पदवीधर.

नोंदणी सुरू आहे :............

संपर्क :
9987257272
9987679387
9657067877

राजमुद्रा IAS अकॅडमी, शिरूर, जि. पुणे.

संचालक : प्रा. सुषेन आघाव सर

सेंटर मॅनेजर : प्रा. बाजीराव जाधवर

मार्गदर्शक :
1.प्रा. सचिन काळे सर (STO)
2. प्रा नितीन सत्रे सर (लेखक : अंकगणित)
3. प्रा. राहुल पाटील सर
राजमुद्रा टीम......

याचा फायदा घ्या....
24/12/2019

याचा फायदा घ्या....

जॉईन टेलिग्राम चॅनेल...
15/10/2019



जॉईन टेलिग्राम चॅनेल...

*👉👉आता प्रतीक्षा संपणार....!!!!! *लवकरच आपल्या भेटीला... *बाजीराव जाधवर लिखित सामान्य अध्ययन नोट्स महाष्ट्रातील गरजू आणि...
28/09/2019

*👉👉आता प्रतीक्षा संपणार....!!!!!
*लवकरच आपल्या भेटीला...
*बाजीराव जाधवर लिखित सामान्य अध्ययन नोट्स महाष्ट्रातील गरजू आणि होतकरू मुलांसाठी....
जिद्ध, चिकाटीने अभ्यास करणाऱ्या आणि गुणवत्ता यावर विश्वास ठेवणाऱ्या मुलांच्या
निकालात सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी सामान्य अध्ययन नोट्स तयार झाल्या असून
सगळ्यांच्या भेटीला लवकरच प्रकशित होत आहेत......

ज्या विध्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षा वर्ग लावण्यासाठी पैसे नसतील परंतु शिकण्याची इच्छा आहे अशा मित्रांनी..
नोट्स वापर जरूर करावा...
एकदम माफक किंमती मध्ये उपलब्ध होतील...

लेखक /संकलन
प्रा. बाजीराव जाधवर...
संपर्क 9657067877/ 9359410986..

🤷🏻‍♂🤷🏻‍♂*COMING SOON*

29/08/2019

महाराष्ट्र भूगोल..
ट्रिक : वि न सा ता सा गो ह भी म कृ
मार्गदर्शक : बाजी जाधवर, अहमदनगर
( 9657067877 )

27/08/2019

📌 जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेले
" बाहुबली " हे प्रसिध्द ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?

1) बीड
2) सोलापूर
3) कोल्हापूर
4) अहमदनगर

उत्तर : 3

हातकणंगले तालुका
कोल्हापूर जिल्हा.
.

📌पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ जाहिरात - ४३५ पदेजॉईन:
23/08/2019

📌पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ जाहिरात - ४३५ पदे
जॉईन:

*विध्यार्थ्यांची माऊली*..... *ज्ञानराज अकॅडमी...*  🤷🏻‍♂*सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त तज्ञ् आणि  अनुभवी मार्गदर्शनाखाली**...
22/08/2019

*विध्यार्थ्यांची माऊली*.....

*ज्ञानराज अकॅडमी...*

🤷🏻‍♂*सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त तज्ञ् आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली*
*(Mpsc, Psi, Sti, A*o, सरळसेवा, पशुसंवर्धन, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद, MIDC)*
यासाठी अत्यंत उपयुक्त...

*विषय*: *सामान्य ज्ञान* (GK)
(इतिहास ,भूगोल,राज्यशास्र,विज्ञान,अर्थशास्त्र, चालूघडामोडी )

*मार्गदर्शक: बाजी जाधवर*
(आकार फौंडेशन पुणे )

👉नवीन बॅच सुरु.....
दिनांक 26 ऑगस्ट 2019...

वेळ : सकाळी 6:45 ते 8:00..

-----------------------------------------------

*विषय*: *मराठी व्याकरण.*

*नवीन बॅच सुरू...*
दि : *2 सप्टेंबर 2019*

1) सकाळी 8:00 ते 9:30
2) दुपारी 3:00 ते 4:30.

*दि. 2 सप्टेंबर पासून दू. 4:30 ते 5:30 मराठी व्याकरण महापरीक्षा पोर्टल टेस्ट सिरीज फक्त 100 रुपयात* (एकूण 15 टेस्ट)

*मार्गदर्शक* : *ज्ञानेश्वर सर*
(संचालक/ मार्गदर्शक,ज्ञानराज अकॅडमी, अ.नगर, बीड. )

*स्थळ:* ज्ञानराजअकॅडमी,कमला आयुर्वेद हॉस्पिटल समोर,बालिकाश्रम रोड, अहमदनगर.

*संपर्क:*
8698944091,9657067877

*प्रथम : *नावनोंदणी आवश्यक आहे*

https://t.me/joinchat/AAAAAFCilLAA5Wudvax7Tg

🇮🇳 *राष्ट्रध्वज कसा फडकवावा? जाणून घ्या नियमावली.*⚡ उद्या गुरुवार 15 ऑगस्ट, 2019 रोजी भारताचा 73 वा स्वातंत्र्यादिन होणा...
14/08/2019

🇮🇳 *राष्ट्रध्वज कसा फडकवावा? जाणून घ्या नियमावली.*

⚡ उद्या गुरुवार 15 ऑगस्ट, 2019 रोजी भारताचा 73 वा स्वातंत्र्यादिन होणार साजरा

😍 उद्या मोठ्या उत्साहाने देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवला जाणार आहे .

🧐 परंतु अनेकदा चुकून, नकळतपणे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमानही होतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रध्वज नक्की कसा फडकवावा हे आपण जाणून घेऊ.

💁‍♂ *जाणून घ्या नियमावली.*

▪ संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे.

▪ प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

▪ ध्वज संहितानुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

▪ राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

▪ रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

▪ राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

▪ ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

▪ ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

🎯 जॉईन टेलिग्राम.

UPSC,MPSC,STI PSI,ASO,..Study material and Exam Guidance Channel

संधीचा फायदा घ्या....
13/08/2019

संधीचा फायदा घ्या....

           #महाराष्ट्र  #दौरा  #ग्रामीण भागातील  #होतकरू आणि  #गरजवंत विध्यार्थ्यांसाठी     दिनांक 9जून 2019. #रावसाहेब ...
09/06/2019



#महाराष्ट्र #दौरा

#ग्रामीण भागातील #होतकरू आणि #गरजवंत विध्यार्थ्यांसाठी

दिनांक 9जून 2019.

#रावसाहेब #पतंगे #महाविद्यालय #वसमतनगर....

#स्पर्धा #परीक्षा #जनजागृती #करिअर #अभियान अंतर्गत...
#मोफत #कार्यशाळा.....

संस्थेचे #सचिव मा. #विशाल #पतंगे सर,
मार्गदर्शक : प्रा #सचिन #काळे सर, प्रा. #विजयकुमार #झांबरे सर, प्रा. #बाजीराव #जाधवर सर,
महाविद्यालय #प्राचार्य. #पांचाळ सर..

Address

Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bajirao mpsc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category