06/06/2023
काय तुम्हाला डॉक्टर किंव्वा इंजिनिअर बनायचं आहे ते ही भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटी मधून...??? 🤔🤩
तर आजच आपला प्रवेश निश्चित करा...
🔅 श्री श्री रविशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव (उस्मानाबाद) 🔅
🔸 IIT-JEE, NEET, MHT-CET, BITS-PILANI, VITEEE अश्या विविध परीक्षांची संपूर्ण तयारी करून घेणारी धाराशिव (उस्मानाबाद) मधिल नामांकित संस्था...
इयत्ता ११ वी आणि
1️⃣ 2-year foundation course for IIT-JEE, MHT-CET. (for engineering group)
2️⃣ 2-year foundation course for NEET (for medical group)
साठी प्रवेश सुरू...
आमची वैशिष्ट्ये:
१) IIT-JEE, NEET, MHT-CET, BITS-Pilani, VIT-Vellore इ. सर्व परीक्षेत रिझल्ट देणारी धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील एकमेव संस्था.
२) दिल्ली, कोटा- राजस्थान येथील अनुभवी शिक्षकवरुंद.
३) सर्वोकृष्ट IIT-JEE, NEET चे स्टडी मटेरियल.
४) विकली टेस्ट, असाईंमेंट होणार.
५) आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर.
६) संपूर्ण ११ वी आणि १२ वी सोबत सर्व परीक्षांची तयारी एकाच छताखाली.
🔸 अधिक माहिती साठी संपर्क:
9881534612, 9422070100
Official page of Sri Sri Ravishankar Vidyamandir, Osmanabad