DIET Osmanabad

DIET Osmanabad जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्? जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद

दि.15 मार्च 2022 रोजी "आपली राज्यघटना" या डॉक्युमेंटरी चे मा. अस्मिता कांबळे, अध्यक्ष, जि. प. उस्मानाबाद व मा. राहुल गुप...
17/03/2022

दि.15 मार्च 2022 रोजी "आपली राज्यघटना" या डॉक्युमेंटरी चे मा. अस्मिता कांबळे, अध्यक्ष, जि. प. उस्मानाबाद व मा. राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांच्या हस्ते उद्घाटन

16/03/2022

💫💫💫💫💫💫💫
" *दि.15 मार्च 2022 रोजी "आपली राज्यघटना" या डॉक्युमेंटरी चे मा. अस्मिता कांबळे, अध्यक्ष, जि. प. उस्मानाबाद व मा. राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांच्या हस्ते उद्घाटन*

6ऑक्टोबर 2021 च्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या शासन निर्णयातील निर्देशानुसार विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र व भारतीय संविधानाची ओळख करून देण्यासाठी डायट उस्मानाबाद व जि.प. शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *आपली राज्यघटना* ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यघटनेतील महत्त्वाच्या तरतुदी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत. या डॉक्युमेंटरीचा समवाय अभ्यासक्रमाशी लावल्यामुळे एक शैक्षणिक दस्तऐवज म्हणूनही ही डॉक्युमेंट्री वापरता येईल.
विद्यार्थ्यांचे उद्याचा सुजाण व जबाबदार नागरिक म्हणून समृद्धीकरण होण्यासाठी ही डॉक्युमेंटरी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत दाखवण्यात यावी. व प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.
*लवकरच डॉक्युमेंटरी ची लिंक पाठवण्यात येईल.*

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
जि. प. उस्मानाबाद

मा. प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद

मा.शिक्षणाधिकारी (माध्य)
जि. प. उस्मानाबाद

मा. शिक्षणाधिकारी (प्राथ)
जि.प. उस्मानाबाद

भारत सरकारच्या गृह व सरंक्षण विभागामार्फत सायबर गुन्हे नियंत्रित करण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन करण...
09/12/2021

भारत सरकारच्या गृह व सरंक्षण विभागामार्फत सायबर गुन्हे नियंत्रित करण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन करणेत येत आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये सायबर गुन्हे बाबत जागरुकता येण्यासाठी CIET, NCERT, नवी दिल्ली यांचे मार्फत दिनांक ६ ऑक्टोबर, २०२१ पासून महिन्याच्या पहिल्या बुधवारी सायबर सुरक्षेवर आधारित मार्गदर्शन सत्राचे आयोजन करणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत सायबर सुरक्षेवर आधारित विविध तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता तिसऱ्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.
https://youtu.be/o-0x6C_iguY
या लिंकच्या माध्यमातून "सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्रास उपस्थित राहता येईल.

सायबर जागरुकता अंतर्गत मार्गदर्शन सत्र

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत काल दिनांक 02-12-2021 रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता किशोरवयीन मुलींसाठी बालविवाह ...
03/12/2021

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत काल दिनांक 02-12-2021 रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता किशोरवयीन मुलींसाठी बालविवाह प्रतिबंध संवाद कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन केलेले होते.

त्याचा रेकॉर्डेड व्हीडीओ
किशोरवयीन मुलींसाठी अतिशय उपयुक्त असणारी कार्यशाळा

https://youtu.be/4ZaZiGnG9X8

NAS 2021  SCERT,Maharashtra
13/11/2021

NAS 2021

SCERT,Maharashtra

03/10/2021

चला मुलांनो चला

https://youtu.be/BzWIK0Ol7NQशाळा पूर्व तयारी संवाद यावर पाहू शकता
03/10/2021

https://youtu.be/BzWIK0Ol7NQ

शाळा पूर्व तयारी संवाद
यावर पाहू शकता

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद आयोजित *राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच...
01/10/2021

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद आयोजित

*राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन*

दिनांक : ०२ ऑक्टोबर, २०२१ रोजी
वेळ : सकाळी ठीक ११.०० वाजता
लिंक :- https://us02web.zoom.us/j/3300220552?pwd=bmN2TFN3TjVYM3hyQ1pjWFdWbUtWZz09

Meeting ID: 330 022 0552
Passcode: 4646

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/DIETOsmanabad46/

 #स्वाध्याय
27/09/2021

#स्वाध्याय

 #स्वातंत्र्यदिन
15/08/2021

#स्वातंत्र्यदिन

Address

Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when DIET Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to DIET Osmanabad:

Shortcuts

Share

Category