23/12/2022
नॅशनल अबॅकस स्पर्धेत *श्री प्रोऍक्टिव्ह अबॅकस आनंद नगर* चे दैदिप्यमान यश 💐💐🏆🏆
औरंगाबाद येथे 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या *प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) 2022-23* या स्पर्धे मध्ये Shree_Proactive_Abacus_Anand_Nagar चे *6* विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले.6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत *तेजश्री राऊत, राजनंदिनी पाटील, तनिष्का मिसाळ, रणवीर घुले, सत्यम थिटे, विक्रांत मगर* हे विद्यार्थी ट्रॉफी मिळवून विजयी झाले, तर उर्वरित 13 विद्यार्थी *सार्थक दुरूगकर, वेदिका मगर, वैष्णवी भोकरे, गौरी विभुते, मधुरा शिंदे, काव्या देशपांडे, समृद्धि देशपांडे, आदिती देशमुख, अथांग इंदापुरीकर, अभेद्य इंदापुरीकर, अन्वेश उंबरे, अभिनव दानवे, पृथ्वीराज घाडगे, जश खंडेरिया* हे विद्यार्थी स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट ठरले. सदर स्पर्धेत औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, सेलू मधील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी, अजय मणियार,गिरीश करडे,सारिका करडे,तेजस्विनी सावंत हे उपस्थित होते.
सर्व विजयी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन 🏆🏆🏆🏆🏆🏆🍫🍫🍫🍫🍫🍫
तसेच आमच्या पूर्ण प्रोऍक्टिव्ह अबॅकस टीम चे देखील मनापासून धन्यवाद 🙏💐💐
संपर्क:
देशपांडे मॅडम: 9420841138,
मालखरे मॅडम: 9423367688,
पत्ता: श्री प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, आनंद नगर, आनंद बझार जवळ, उस्मानाबाद..