17/07/2026
आषाढी वारीपूर्वी पालखी मार्ग सज्ज; चार दिवसांत सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण-नगराध्यक्ष जाकीर सौदागर
प्रतिनिधी | परंडा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर परंडा शहरातील संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गावरील जय भवानी चौक ते खासापुरी चौक दरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील अडचणी दूर करून वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, या उद्देशाने नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः कामाची पाहणी करत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेतले. दरवर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी, भगवान गड, अंबेजोगाई तसेच परिसरातील विविध दिंड्या याच मार्गाने परंडा शहरात प्रवेश करतात....
प्रतिनिधी | परंडा