03/08/2026
जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते बेसिकपासून प्रॅक्टिकल शिकण्याची संधी! 💻✨
शिवतेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, तुरुरीमधील विद्यार्थी काय सांगतायत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकता. पवार सरंचं मार्गदर्शन आणि हसतखेळत शिकण्याची पद्धत यामुळे आमचा कॉन्फिडन्स खरंच खूप वाढला आहे.
👇 आजच तुमचा उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रवेश घ्या!
📍 पत्ता: शिवतेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, तुरोरी(उमरगा)
8379836662
PracticalLearning Omerga DigitalEducation