Shivaji Shikshan Prasarak Mandal

Shivaji Shikshan Prasarak Mandal The Shivaji Shiksha Prasarak Mandal Has Run Nutan Marathi Vidyalaya,Shri.Venkateshwara P.U College a

जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च)"आपल्या आयुष्यातील पहिली गुरू आणि आदर्श असलेल्या आपल्या लाडक्या आईला तर"स्वप्नांना पंख...
08/03/2026

जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च)
"आपल्या आयुष्यातील पहिली गुरू आणि आदर्श असलेल्या आपल्या लाडक्या आईला तर
"स्वप्नांना पंख देत, आभाळाला गवसणी घालणाऱ्या... घराला घरपण देणाऱ्या बहिण अर्धांगिनी तसेच सखी, मैत्रीण, मुलगी या
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्त्रियांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यश, सन्मान, प्रेम आणि शक्तीची मूर्ती असलेल्या महिलांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण योगदानाला सलाम..
"तुझ्या कर्तृत्वाने, धैर्याने आणि प्रेमाने समाज उजळत राहो.

*छ.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित*
*नूतन मराठी विद्यालय*
_बालवाडी प्राथमिक व माध्यमिक_
*श्री वेंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेज*
_अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र_
*जामदार प्लॉट विद्यानगर निपाणी*

Web https://shivaji-shikshan-prasaran-mandal.ueniweb.com

Facebook
https://www.facebook.com/share/15ypgsGuMX/

Instagram
https://www.instagram.com/sspmnmv?igsh=MWpjMW8wZnd5Mmg4OA==

03/03/2026


Lunar Eclipse 2026:
3 मार्चला चंद्रग्रहण आहे.चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद छायेत जातो आणि लाल होतो, तेव्हा चंद्राच्या काही मिनिटांचा आनंद घेण्यासाठी आपण "ब्लड मून" पाहू शकतात.
चंद्रग्रहण कधी दिसणार?
भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दुपारी 03.20 ते 06.45 या वेळेत असेल. दीर्घ कालावधीमुळे हे ग्रहण वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये दिसेल.
छ. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
नूतन मराठी विद्यालय माध्यमिक विभाग विज्ञान शिक्षक श्री.एस.बी. पवार

27/02/2026

मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती संस्कृती, ज्ञान आणि परंपरेचा अमूल्य खजिना आहे.
मराठी भाषा ही कल्पकतेतील
चिकित्सा आहे
तर नात्यागोत्यातील हा भरवसा आहे मराठी..📖✒️
मराठी भाषा दिना निमित्त समस्त मराठीजनांना शुभेच्छा* ⛳
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻🪷🚩

छ.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय*
बालवाडी प्राथमिक व माध्यमिक
श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेज निपाणी
बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण केंद्र निपाणी..

संविधानाने दिले हक्क अमूल्य, कर्तव्यांची जपणूक हेच खरे राष्ट्रप्रेम..एकता, समता, बंधुता हेच बळ देशाचे..प्रजासत्ताक दिनाच...
26/01/2026

संविधानाने दिले हक्क अमूल्य, कर्तव्यांची जपणूक हेच खरे राष्ट्रप्रेम..
एकता, समता, बंधुता हेच बळ देशाचे..
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

छ.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ निपाणी संचलित
नूतन मराठी विद्यालय
बालवाडी प्राथमिक व माध्यमिक
श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेज निपाणी

24/01/2026

🙏 जयंती अभिवादन 🙏

छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे
संस्थापक अध्यक्ष कै. प्रा. चंद्रहास एकनाथ धुमाळ यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त
त्यांना विनम्र अभिवादन🙏🏻🪷
निपाणी व परिसरातील
बहुजन मराठी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व महाविद्यालय अशा सर्वसमावेशक शिक्षणाची दारे उघडणारे
दूरदृष्टीचे शिक्षणतपस्वी व्यक्तिमत्व.
निपाणी शहरातील पहिली इंग्रजी शाळा किसान शिक्षण संस्थेअंतर्गत स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारे मराठी शाळा यांच्या समस्या कर्नाटक राज्य भाषीक अल्पसंख्याक उपाध्यक्ष पद भुषवत शासनदरबारी मांडल्या.
कै. प्रा. चंद्रहास धुमाळ हे नांव सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांचे कार्य, विचार व शिक्षणावरील निष्ठा पिढ्यान् पिढ्या मार्गदर्शक ठरो,
हीच त्यांच्या जयंतीदिनी
भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏

विनम्र अभिवादन
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार

23/01/2026

"या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥"

सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे हीच सदिच्छा,विद्येची देवी सरस्वती मातेच्या कृपेमुळे आपले जीवन तेजस्वी आणि ज्ञानमय होवो
वसंत पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

*छ.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित*
*नूतन मराठी विद्यालय*
_बालवाडी प्राथमिक व माध्यमिक_
*श्री वेंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेज*
_अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र_
*जामदार प्लॉट विद्यानगर निपाणी*

Web https://shivaji-shikshan-prasaran-mandal.ueniweb.com

Facebook
https://www.facebook.com/share/15ypgsGuMX/

Instagram
https://www.instagram.com/sspmnmv?igsh=MWpjMW8wZnd5Mmg4OA==

23/01/2026

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा"

या घोषवाक्यातून संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्य समरासाठी सज्ज करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस* म्हणजे अदम्य साहस, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानाचं प्रतीक. अशा *नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या जयंतीनिमित्त या महान देशभक्ताला कृतज्ञतेने नमन.💐🙏🏻

छ. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
नूतन मराठी विद्यालय
बालवाडी प्राथमिक व माध्यमिक
श्री वेंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेज
अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र
जामदार प्लॉट,विद्यानगर,निपाणी

Address

Jamadar Plot, Vidya Nagar
Nipani
591237

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+917795646695

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji Shikshan Prasarak Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shivaji Shikshan Prasarak Mandal:

Shortcuts

Share

Category