Chatrapati Rajarshi Shahu Foundation

Chatrapati Rajarshi Shahu Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chatrapati Rajarshi Shahu Foundation, Salunkhe Galli, Nipani.

छत्रपती शाहू महाराजाना आदर्श मानून, सर्व समावेशक सामाजिक विकासासाठी, आम्ही “छत्रपती राजर्षी शाहू महाराज फाउंडेशन” ह्या सामजिक संस्थेची स्थापना 26-जुन-2016 शाहू जयंती रोजी करीत आहोत, संस्थेचा उद्द्येश समाजातील सर्व घटकांना विकासाच्या न्याय संधी उपलब्ध करून देण, त्या शिवाय खाली नमूद केलेल्या मुद्द्यांवरवर आमची संस्था कार्य करीत राहील
• समाजातील सर्व जाती धर्माबद्दल आदर निर्माण करून सर्व समावेशक दृष्

टिकोन विकसित करणे
• दुर्बळ वंचित घटकांना विकासाच्या न्याय संधी उपलब्ध करून देणे
• गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे
• विविध स्पर्धा परीक्षा विषयक जागृती आणि मार्गदर्शन
• सरकारी योजनांचा लाभ उचित समाज घटका पर्यंत पोहचवणे
• नोकरी व्यायसाय मार्गदर्शन

आमच्या कार्यास ज्याला कुणाला हातभार लावायचा असेल त्या सर्वांचेच स्वागत.
चला घडुवू विकसित भारत, एक भारत!!!!

Address

Salunkhe Galli
Nipani
591237

Telephone

+919175015644

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chatrapati Rajarshi Shahu Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share