Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur

  • Home
  • India
  • Nilanga
  • Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur

Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur, School, jau, Nilanga.

शिक्षक-पालक सभा माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्या संकल्पनेतून शासकीय निवासी शाळा जाऊ येथे शिक्षक- पालक सभा...
08/08/2026

शिक्षक-पालक सभा
माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्या संकल्पनेतून शासकीय निवासी शाळा जाऊ येथे शिक्षक- पालक सभा पार पडली

🏅🏅🏅निवासी शाळा *जाऊ* येथील इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 3 विद्यार्थिनी पात्र 🏅🏅🏆निवासी शाळा एमआयडीसी लातूर येथे मा. ...
02/08/2026

🏅🏅🏅निवासी शाळा *जाऊ* येथील इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 3 विद्यार्थिनी पात्र 🏅🏅🏆
निवासी शाळा एमआयडीसी लातूर येथे मा. गायकवाड साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर यांच्या हस्ते इयत्ता सातवी शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला💐💐

🏆🏆🏆
1 प्रांजली देविदास माने 164 गुण
2 मानवी राहुल गायकवाड 152 गुण
3 रुपाली लक्ष्मण कांबळे 132 गुण
💐💐💐💐💐
मार्गदर्शक सर्व शिक्षक/शिक्षिका , परिश्रम घेणारे विद्यार्थी आणि पालक वर्ग तथा आदरणीय सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले💐

सुब्रत्तो मुखर्जी फुटबॉल कप जिल्हास्तरीय स्पर्धा  वर्ल्ड पीस स्कूल लातूर
20/07/2026

सुब्रत्तो मुखर्जी फुटबॉल कप जिल्हास्तरीय स्पर्धा वर्ल्ड पीस स्कूल लातूर

हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन
01/07/2026

हरित क्रांतीचे प्रणेते
महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती
महाराष्ट्र कृषी दिन

जागतिक योग दिवस
21/06/2026

जागतिक योग दिवस

शाळा प्रवेशोस्तव 2026
15/06/2026

शाळा प्रवेशोस्तव 2026

महाराष्ट्र शासन ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , आयुक्त समाजकल्याण विभाग पुणे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय निवासी ...
15/02/2026

महाराष्ट्र शासन ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , आयुक्त समाजकल्याण विभाग पुणे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धेत लातूर विभागासाठी मिळविलेल्या यशाबद्दल आदरणीय देवसाठवर साहेब मा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण लातूर व आदरणीय गायकवाड साहेब मा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी शाळेत येऊन सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक केले व मा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी मानाची चॅम्पियन ट्रॉफी मा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण लातूर यांना सुपूर्द केली

जेजुरी
04/02/2026

जेजुरी

*लातूर विभागाचा राज्य स्तरावर दरारा*अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ, तालुका-निलंगा शाळेने *महाराष्ट्र ...
04/02/2026

*लातूर विभागाचा राज्य स्तरावर दरारा*
अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ, तालुका-निलंगा शाळेने *महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय पुणे*, द्वारा शासकीय निवासी शाळा दिवे पुरंदर पुणे येथे दिनांक 02-03 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित *राज्यस्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धेत लातूर विभागाला मानाची तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिली*🎉🎉
१८ प्रथम पारितोषकापैकी ३ प्रथम पारितोषक शा नि शा जाऊ च्या शाळेला व २ शा नि शा धाराशिव च्या शाळेला मिळाले. या कामगिरीच्या जोरावर लातूर विभागाला मा. प्रमोद जाधव साहेब सहआयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांचे हस्ते तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली.🏆🏆

यावेळी *मा.दीपा मुधोळ मॅडम* आयुक्त समाज कल्याण पुणे, *मा. प्रमोद जाधव साहेब* सहआयुक्त समाज कल्याण पुणे, *मा.देवसठवार साहेब* उपायुक्त समाज कल्याण लातूर, *मा.गायकवाड साहेब* सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर *मा. विशाल लोंढे सर* सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच मा.मुखम सर मुख्याध्यक, सचिन कांबळे सर - मार्गदर्शक,जाधव सर, सुतार सर,बरडे सर,गायकवाड सर, वाघमारे मॅडम, मीनाक्षी मॅडम,लक्ष्मी मॅडम यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या💐💐

*महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय पुणे*, द्वारा शासकीय निवासी शाळा दिवे पुरंदर ...
04/02/2026

*महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय पुणे*, द्वारा शासकीय निवासी शाळा दिवे पुरंदर पुणे येथे दिनांक 02-03 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित *राज्यस्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धा उद्घाटन सोहळा

Address

Jau
Nilanga
413521

Telephone

+919764758749

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sc Girls Government Residential School Jau Tq Nilanga Dist Latur:

Shortcuts

Share

Category