सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा

  • Home
  • India
  • Nilanga
  • सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा

सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा, School, Shivaji Nagar Nilanga, Nilanga.

S.K public school old memories
07/07/2025

S.K public school old memories

12/09/2022
10/09/2022
My school friends 😎😎😀😀😁
15/06/2018

My school friends 😎😎😀😀😁

02/08/2016

🦂🦂🦂 🦂
दोन साधू नदीच्या काठी आपले हात पाय धुवत होते. तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला. त्या साधूंपैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर काढले. पण त्याच वेळी त्या साधुला विंचुने डंक मारला आणि विंचु परत नदीत पडला.
परंतु साधूने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधूला डंक मारला. हे बघुन दुसऱ्या साधूने त्या साधूला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवता का?
त्यावर त्या साधूने अतिशय चांगले उत्तर दिले,
'डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे पण त्याला वाचविने हा माझा नैसर्गिक गुण आहे'..
लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा. काही शुल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका..!
💐 शुभ रात्री 💐

my father..... K. Ramling Jewalikar
16/12/2015

my father..... K. Ramling Jewalikar

11/10/2015

🙆(मी काय विसरलो???)🙆

घरात टी वी आला,
मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
मी पत्रलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
पाढेच म्हणणे विसरलो।
ए सी च्या संगतीने,
झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहीले मुळे,
मातीचा वासच विसरलो।
बँकखाती संभाळताना,
पैशाची किंमत विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,
फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,
खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाचे लोभात,
सत्कर्मातला आनंद विसरलो।
सतत धावत असताना,
क्षणभर थांबणं विसरलो।
WhatsApp आल्यापासून,
सुखाने झोपणेही विसरलो।

09/10/2015

गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या.त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता,तर त्याला पाहुन ती म्हणाली,तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे.पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तरत्याला पाहुन ती पणम्हणाली तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे.त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुनत्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सीबीएसई ला आहे.तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी.त्याची आई म्हणाली जि प च्या शाळेत शिकत आहे . आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!आवडलं तर नक्की शेअर करा

09/10/2015

एक सप्ताह में सात वार होते हैं....

👉 सोमवार
👉 मंगलवार
👉 बुधवार
👉 गुरुवार
👉 शुक्रवार
👉 शनिवार
तथा
👉 रविवार....

परंतु आठवां वार नसीब वालों के पास होता है...

वो है...
👉 "परिवार"..
एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतो
☝कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून... आजवर खूप
माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!

☝नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...

☝ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.

☝तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.

☝"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".

☝"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".

☝आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते... If you like this comment fast

09/10/2015

केस अर्पण
करून कुठे पुण्य मिळते,

नारळ अर्पण
करून कुठे भाग्य उजळते,

केस अन् नारळ
विकुनी होतो व्यापार.

सोनं- चांदी अर्पण
करून कुठे काय मिळते.

सोने -चांदीच्या
दागिन्यांचा होतो लिलाव.

काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ???

कधी शेतक-याला
बियाणं दान देऊन बघा.

कधी निराधार
कन्येचा विवाह लाऊन बघा.

कधी एखाद्या निराधार
बालकाचा पालक होऊन बघा.

कधी एखाद्या
उपाश्याला भरवुन बघा.

कधी एखाद्या
अपंगाला आधार देऊन बघा.

कधी एखाद्या शाळेचा
जीर्णोध्दार करून बघा.

कधी एखाद्या
वृध्दाश्रमास दान करून बघा.

कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघा.

एकदा दान धर्माच्या
व्याख्या बदलून तर बघा !!!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या
रांगा वाचनालयात जातील,

तेव्हा भारत
जगात महासत्ता बनेल...

पुस्तक वाचनाने
माणसाचं मस्तक सशक्त होतं...

सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसतं...

आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं...!

शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना
बसायला साधी फरशी नाही.

आणि
मंदिराला मात्र संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा
वेळा चौकश्या करणारा पालक,

मंदिराला दोन हजार देतांना
अजिबात चौकशी करत नाही..

आपला भारत
नक्की महासत्ता होणार ?

पायात घालायची चप्पल
ए सी मधे विकायला ठेवतात,

आणि
भाजीपाला फूटपाथवर...!

आणि म्हणे
आमचा देश कृषी प्रधान..!

आणि
आत्महत्या करतो शेतकरी..

शेकडो
मैल चालतो वारकरी...

अन विठोबाचे
पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!

वाचा, विचार करा, आणि
पटलं तरच पुढे पाठवा..!

Address

Shivaji Nagar Nilanga
Nilanga
413521

Opening Hours

Monday 10am - 3pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 10am - 3pm
Thursday 10am - 3pm
Friday 10am - 3pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+918625010015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to सिंदु कैलास पब्लिक स्कुल , निलंगा:

Shortcuts

Share

Category