चाणक्य मॅथ्स अकॅडमी कासार सिरसी.

  • Home
  • India
  • Nilanga
  • चाणक्य मॅथ्स अकॅडमी कासार सिरसी.

चाणक्य  मॅथ्स अकॅडमी कासार सिरसी. mathematics makes your child smart

🎯  #चाणक्य  #अकॅडमी 🎯..... का.सिरसी .    (  #मराठी,  #सेमी ,   )      8 वी , 9 वी 10 वी ( गणित , इंग्रजी ,विज्ञान)    11...
31/01/2021

🎯 #चाणक्य #अकॅडमी 🎯..... का.सिरसी .

( #मराठी, #सेमी , )

8 वी , 9 वी 10 वी ( गणित , इंग्रजी ,विज्ञान)

11, 12 वी उन्हाळी क्लासेस साठी प्रवेश देणे
सुरू ....

🎯 #चाणक्य #अकॅडमी 🎯..... का.सिरसी .

इ.10वीच्या सर्व विध्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐

चाणक्य अकॅडमी चा निकाल 100%.

8 वी , 9 वी 10 वी 11, 12 वी ऑनलाईन क्लासेस प्रवेश देणे सुरू ....

🎯  #चाणक्य  #अकॅडमी 🎯..... का.सिरसी .इ.10वीच्या सर्व विध्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐चाणक्य अकॅडमी चा निकाल 100%.8 वी...
31/07/2020

🎯 #चाणक्य #अकॅडमी 🎯..... का.सिरसी .

इ.10वीच्या सर्व विध्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐

चाणक्य अकॅडमी चा निकाल 100%.

8 वी , 9 वी 10 वी 11, 12 वी ऑनलाईन क्लासेस प्रवेश देणे सुरू ....

  and   👇👇👇
02/07/2020

and 👇👇👇

Chanskya Maths Academy - दोन चलातील रेषीय समीकरण ( 10 वी गणित भाग_1)

चाणक्य म्याथस अकॅडमी 👇🏻👇🏻👇🏻Online video https://youtu.be/vZKOgWtOYmU10th class (मराठी medium )  *like* and &  *subscribe...
29/06/2020

चाणक्य म्याथस अकॅडमी
👇🏻👇🏻👇🏻
Online video

https://youtu.be/vZKOgWtOYmU

10th class (मराठी medium )

*like* and & *subscribe*

चाणक्य म्याथस अकॅडमी 👇🏻👇🏻👇🏻*Online* 10 वी गणित.https://youtu.be/vZKOgWtOYmU10th class (मराठी medium )  *like* and &  *su...
29/06/2020

चाणक्य म्याथस अकॅडमी
👇🏻👇🏻👇🏻

*Online* 10 वी गणित.

https://youtu.be/vZKOgWtOYmU

10th class (मराठी medium )

*like* and & *subscribe*

28/05/2020
सर्व  #दहावीच्या  #विद्यार्थ्यांना  #परीक्षेसाठी खूप खूप  आभाळभर हार्दिक  #शुभेच्छा...😊💐
02/03/2020

सर्व #दहावीच्या #विद्यार्थ्यांना #परीक्षेसाठी खूप खूप आभाळभर हार्दिक #शुभेच्छा...😊💐

02/03/2020

उद्या मंगळवार दिनांक 3 मार्च पासून दहावीची
बोर्ड परीक्षा सुरू होतेय,
म्हणून विद्यार्थी व पालकांसाठी महत्वपूर्ण सूचना.
📝✍🏼📝✍🏼📝✍🏼📝✍🏼📝✍🏼📝✍🏼📝✍🏼
1) परीक्षेला वेळेत उपस्थित रहा.
2) उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परिक्षेला बसू दिले जाणार नाही.
3 ) परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याने सकाळी १०:३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहचायचे आहे.
4) इशारा घंटा 10.30 वाजता होईल.
5) परीक्षा दालनात सकाळी १०:४० वाजता उत्तरपत्रिका दिल्या जातील.
6) १०:५० वाजता प्रश्नपत्रिका दिल्या जातील
7) ११:०० वाजता वेळेवर उत्तर पत्रिका लिहिण्यास सुरुवात करावी.
8) परीक्षा सुरू झाल्यानंतर ११:१० मिनिटापर्यंत उशिरा प्रवेश दिला जाईल. तोही परीक्षा केंद्र संचालक उशिरा येण्याच्या कारणांची खातरजमा करतील.
9) ११:१० मिनिटांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
10)हॉल तिकीट (रिसीट ) व इतर लिखाण साहित्य बरोबर घेतल्याची खात्री करा.
11) न घाबरता भयमुक्त वातावरणात परीक्षा दया.
12) पेपर सुटल्यानंतर झालेल्या पेपरवरती चर्चा न करता योग्य आणि सुरक्षित साधनाने वेळेतच घरी पोहचा आणि पुढील पेपरचा अभ्यास करा.
14) परीक्षेवेळी अतिरिक्त जागरण करू नका पुरेशी झोप घ्या.
परीक्षेकरिता आपणास आभाळ भरून शुभेच्छा आणि सदिच्छा.

 #चाणक्य  #अकॅडमी ....८ वी , ९ वी , १० वी .उन्हाळी कोचिंग प्रवेश देणे चालू आहे
01/03/2020

#चाणक्य #अकॅडमी ....८ वी , ९ वी , १० वी .उन्हाळी कोचिंग प्रवेश देणे चालू आहे

29/02/2020

#विद्यार्थी #किती #शिकला ? #किती #मार्कस #मिळवला ? याला महत्व नाही.
#तर #विद्यार्थ्याला #तो #विषय #किती #समजला #याला #महत्व #आहे .
फक्त परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी घोकून, पाठ करून घेतलेले मार्कस हे फक्त गुणपत्रिकेवर च राहतात कालांतराने डोक्यात काहीच नसत कारण त्यांना तो विषय जास्त समजलेला नसतो.
त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी अडचणीचे ठरू शकतं.. मग #असे #शिक्षण #घेणे #कितपत #योग्य #आहे ? विचार करा...
म्हणून आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गणित व विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांशी बेसिक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी #उन्हाळी #सुट्ट्यांचा #वेळ न घालवता आजच #चाणक्य #अकॅडमी #मध्ये आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करा..

Address

Nilanga
413607

Telephone

+919860595938

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चाणक्य मॅथ्स अकॅडमी कासार सिरसी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category