Trimurti Pawan Pratishthan , Trimurti Arts, Commerce & Science College.

  • Home
  • India
  • Newasa
  • Trimurti Pawan Pratishthan , Trimurti Arts, Commerce & Science College.

Trimurti Pawan Pratishthan , Trimurti Arts, Commerce & Science College. Girls and Boys Hostel Available

हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत रॅलीचे नियोजन
13/08/2022

हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत रॅलीचे नियोजन

2022-23 पासून ढोरजळगाव सिनिअर कॉलेज सुरू
18/07/2022

2022-23 पासून ढोरजळगाव सिनिअर कॉलेज सुरू

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर, प्रथम वर्ष कला, वाणिज्य...
19/06/2022

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर, प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेस प्रवेश देणे चालू आहे.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 6 जून 2022 शिवस्वराज्य दिन मोठ्या ...
06/06/2022

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 6 जून 2022 शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवचरित्रकार मा. ह. भ. प. श्री संदीपजी जरे यांनी व्याख्यान दिले.

मा. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या दिनांक १ एप्रिल २२ रोजी झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी त्रि...
01/04/2022

मा. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या दिनांक १ एप्रिल २२ रोजी झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित

त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्रिमूर्तीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला रांगोळी स्पर...
08/03/2022

त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्रिमूर्तीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला रांगोळी स्पर्धा , साडी डे, संगीत खुर्ची, मडकीफोड इत्यादी अनेक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी एडवोकेट सौ.सोनल वाखुरे मॅडम यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनुराधा गोरे मॅडम उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ पुंड आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. शेवटी बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थाप्रांगणात शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा....
19/02/2022

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थाप्रांगणात शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा....

26 जानेवारी 2022 'प्रजासत्ताक दिन' कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
27/01/2022

26 जानेवारी 2022 'प्रजासत्ताक दिन'
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथे राष्ट्रीय युवा दिन,...
12/01/2022

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथे राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ जयंती साजरी, मा. प्राचार्य डॉ.गोकुळ पुंड आणि सर्व प्राध्यापक वृंद

त्रिमूर्ती कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती दिन साजरा करताना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गो...
11/01/2022

त्रिमूर्ती कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती दिन साजरा करताना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गोकुळ पुंड, सर्व प्राध्यापक रुंद विद्यार्थ्यांन समवेत

Address

Newasa

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 4pm
Sunday 10am - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimurti Pawan Pratishthan , Trimurti Arts, Commerce & Science College. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Trimurti Pawan Pratishthan , Trimurti Arts, Commerce & Science College.:

Shortcuts

Share

Category