MES's Dnyandeep English Medium School, Newasa Phata

MES's Dnyandeep English Medium School, Newasa Phata This is an official Page of MES's Dnyandeep English Medium School, Newasa Phata.

Admission Open 2022-23
19/05/2022

Admission Open 2022-23

आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक व मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्...
12/05/2022

आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक व मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा फाटा येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी राधा गडाख, नेहल गडाख, साक्षी गडाख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील कर्मचार्‍यांच्या संख्येएवढे वृक्षारोपण करण्यात आले व त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी या कर्मचार्‍यांनी स्वीकारली.

यावेळी डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, प्रा.अरुण घनवट, प्रा.दशरथ आयनर, प्रा.चांगदेव कदम, प्रा.देविदास साळुंके, जितेंद्र कुर्‍हे, सुनिल जाधव, विजय गाडे, बाबासाहेब कराळे, रामकृष्ण कांगुणे, राजेंद्र मुंगसे, लक्ष्मण बर्डे, अॅड.मयूर वाखुरे, असलम मनियार, वसंतराव नवले, प्रदिप राजगिरे, इम्रान शेख, शाळेचे प्राचार्य सतिष डिके, समन्वयक डॉ.किशोर धनवटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

International Women's Day Celebration 😊
08/03/2022

International Women's Day Celebration 😊

Dnyandeep English Medium School, Newasa Phata.Farewell ceremonyClass-10th (2022)
08/03/2022

Dnyandeep English Medium School, Newasa Phata.
Farewell ceremony
Class-10th (2022)

Without science, there is no change in the world 😊"National Science Day" celebration...!!
28/02/2022

Without science, there is no change in the world 😊
"National Science Day" celebration...!!

Greeting Card Making Competition held in the School on the occasion of Christmas🎄🎊
24/12/2021

Greeting Card Making Competition held in the School on the occasion of Christmas🎄🎊

29/10/2021
DNYANDEEP ENGLISH SCHOOL, NEWASA PHATAIndependence Day15th August, 2021
15/08/2021

DNYANDEEP ENGLISH SCHOOL, NEWASA PHATA

Independence Day

15th August, 2021

ज्ञानदीप इंग्लीश मेडीयम स्कूल , नेवासा फाटा या शाळेत आज स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला .मा पी .आर जाधव साहेब यांचे शुभहस...
15/08/2021

ज्ञानदीप इंग्लीश मेडीयम स्कूल , नेवासा फाटा या शाळेत आज स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला .

मा पी .आर जाधव साहेब यांचे शुभहस्ते झेंडावंदन पार पडले .

या प्रसंगी , या शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य
मा राजेंदजी चौधरी, पालक शिक्षक संघाचे
उपाध्यक्ष - मा जितेंद्रजी कुऱ्हे ,
शाळेचे समन्वयक मा डॉ . किशोरजी धनवटे ,
प्राचार्य पॉल भिंगारदिवे जेष्ठ शिक्षक सतीश डिके आणि शाळेच्या शिक्षिका उपस्थित होते .

सर्व मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ज्ञानदीप इंग्लिश मेडीयम स्कूल नेवासा फाटा येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . मा . रामकृष्ण पाटील का...
26/01/2021

ज्ञानदीप इंग्लिश मेडीयम स्कूल नेवासा फाटा येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . मा . रामकृष्ण पाटील कांगुणे यांचे शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले . प्रसंगी डॉ किशोरजी धनवटे , प्राचार्य पॉल भिंगारदिवे , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .

ज्ञानदीप इंग्लीश मेडीयम स्कूल नेवासा फाटा या शाळेत क्रांतीज्योति सावित्रीबाई फूले यांचा जन्मदिन महीला शिक्षण दिन म्हणून ...
04/01/2021

ज्ञानदीप इंग्लीश मेडीयम स्कूल नेवासा फाटा या शाळेत क्रांतीज्योति सावित्रीबाई फूले यांचा जन्मदिन महीला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला .
प्राचार्य पॉल भिंगारदिवे, मा देवदत्त दरंदले , किशोर दरंदले , गोरक्षनाथ मासाळ , निलोफर पठाण , सतीश डिके , मंजूषा चरवंदे , शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ९वी व १०वीचे विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते .

15/10/2020

Address

Nevasa

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES's Dnyandeep English Medium School, Newasa Phata posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MES's Dnyandeep English Medium School, Newasa Phata:

Shortcuts

Share

Category