श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ udice -27140907608

  • Home
  • India
  • Ner
  • श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ udice -27140907608

श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ udice -27140907608 श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित,
श्री शिवाजी हायस्कुल नेर जिल्हा यवतमाळ

06/12/2024
Nmms फॉर्म 5ऑक्टोबर पासून भरणे सुरु होणार. अभ्यास जोमाने करा आता वेळ 2महिने राहिले आहे.वर्ग 8वी NMMS शिष्यवृत्ती. प्रति ...
05/10/2024

Nmms फॉर्म 5ऑक्टोबर पासून भरणे सुरु होणार. अभ्यास जोमाने करा आता वेळ 2महिने राहिले आहे.वर्ग 8वी NMMS शिष्यवृत्ती. प्रति वर्ष 12000 रुपये शिष्यवृत्ती. 4वर्ष ऐकून =48000रुपये.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण महाराष्ट्र शासन अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली विदयार्थ्यांनी संपूर्...
29/07/2024

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण महाराष्ट्र शासन अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली विदयार्थ्यांनी संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक समजून घेतली. श्री शिवाजी हायस्कूल नेर जिल्हा यवतमाळ

राष्ट्रीय शिक्षण सप्ताह कौशल्य व डिजिटल उपक्रम दिन निमित्त विविध कलाकृती तयार करण्यात आल्या विदयार्थ्यांनी या उपक्रमात आ...
29/07/2024

राष्ट्रीय शिक्षण सप्ताह कौशल्य व डिजिटल उपक्रम दिन निमित्त विविध कलाकृती तयार करण्यात आल्या विदयार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने खेळणी, शिवकालीन किल्ले, मातीची खेळणी कागदापासून विविध वस्तू बनवून आपली कलाकृती सादर केल्या

राष्ट्रीय शिक्षण सप्ताह 22जुलै तें 28जुलै समाप्ती निम्मित विदयार्थ्यांना शालेय पोषण दिनानिमित्त स्नेहभोजन श्री शिवाजी हा...
29/07/2024

राष्ट्रीय शिक्षण सप्ताह 22जुलै तें 28जुलै समाप्ती निम्मित विदयार्थ्यांना शालेय पोषण दिनानिमित्त स्नेहभोजन श्री शिवाजी हायस्कूल नेर

आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी वर्ग 10अ ची पालकसभा संपन्न झाली या पालक सभेला शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री अशोक खवड हे कार्यक्र...
13/07/2024

आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी वर्ग 10अ ची पालकसभा संपन्न झाली या पालक सभेला शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री अशोक खवड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी शाळेचे पालक प्रतिनिधी श्री गजानन दहेलकर, सौं रेखा वंजारी व वर्गशिक्षक श्री रितेश निमकर व सर्व पालक कार्यक्रमला उपस्थित होते

श्री शिवाजी हायस्कूल नेर येथे आज दिनांक ०१/०७/२०२४ सोमवारी प्रवेश उत्सव निमित्त विद्यार्थ्यांना गुलाब जाम, पापड व मसाले ...
01/07/2024

श्री शिवाजी हायस्कूल नेर येथे आज दिनांक ०१/०७/२०२४ सोमवारी प्रवेश उत्सव निमित्त विद्यार्थ्यांना गुलाब जाम, पापड व मसाले भात वाटप

Address

Ner Main Road
Ner
445102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ udice -27140907608 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category