08/05/2026
मयुर एज्युके अर सायन्स अॅड कॉमर्स कोचिंग कहासेस
११ वी मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी
खालील काळजी घ्या?
१. आपल्याला ११वी मध्ये कोणत्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते ठरवा त्या कॉलेजची कटआऊट किती आहे त्याची माहीती घ्या त्यानंतरच त्या कॉलेजची निवड करा.
२.११ वी चा फॉर्म भरतांना पुर्ण १० कॉलेजची नावे टाका त्यातील पहीली ३ नावे आपल्याला हमखास भेटेलच अशी खात्रीची टाका पहीले नाव खुप महत्वाचे आहे याची नोंद घ्या शंका असल्यास सल्ला घ्या.
३. आपल्याला जे विषय हवे आहेत ते विषय तुम्ही निवडत असलेल्या कॉलेजमध्ये आहेत का नाही त्याची खात्री करून घ्या नंतरच कॉलेज फायनल करा
५. सायन्स च्या विदयार्थ्यांनी १२ वी बोर्ड परिक्षेकडे जास्त लक्ष न देता १२ वी च्या परिक्षेनंतर होणारया
ENTRANCE
परिक्षांकडे अधिक लक्ष देने आवश्यक आहे. जसे NEET JEE-MAIN & ADVANCE |
NATA AFMC
| MGIMS |
AIIMS |
BITSAT |
VITEEE |
NDA MU
यांसारख्या बरयाचश्या परिक्षांची
तयारी करावी लागेल.
४. मराठी आणि हिंदी न घेता IT & CS हे विषय घेण्�