17/06/2022
ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूल, करावेगाव. - Dsmhk
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूल, करावेगाव. - Dsmhk, School, Karave, NAVI MUMBAI.
17/06/2022
27/04/2022
24/04/2022
🌸💐 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत राज्यस्तरीय 'कोकण विभाग गुणवंत पुरस्कार २०२२' या सन्मानाने ज्ञानदीप सेवा मंडळाची शैक्षणिक संस्था व संस्थेचे *सन्माननीय अध्यक्ष मा.श्री. रविंद्र कृष्णा नाईक साहेब* यांना सन्मानित करण्यात आले. आदरणीय *श्री. रवींद्र नाईक साहेब* यांचे मन:पुर्वक अभिनंदन!! ज्ञानदीप सेवा मंडळाच्या शैक्षणिक संस्थेचे मन: पुर्वक अभिनंदन!!
💐🌷🌷🌷🌷
हा पुरस्कार म्हणजे ज्ञानदीप परिवाराचा गौरव आहे. म्हणून विद्यालयातील प्रत्येक घटकाचे अभिनंदन.
*ज्ञानदीप चे सन्माननीय सदस्य, सक्रिय कार्यकारिणी मंडळ, करावे ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद*.
*DNYANDEEP LIGHTS LIGHT IN EVERY SOUL AND SHELTER*.
20/06/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Karave
Navi Mumbai
400706