26/11/2015
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले ।।
वतन पर मरने वालों का यही बाकी निशाँ होगा ।।
Saraswati Vidyalaya Each classroom houses a large area. Computer education is an importance part of the curriculum at Saraswati Vidyalaya At Airoli Mumbai.
We offer, sporting, co-curricular, an academic and personal development program that affords students every opportunity to grow in knowledge, understanding, self-confidence, skill. The Science lab also provides an open environment for students to experiment and do research work.
26/11/2015
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले ।।
वतन पर मरने वालों का यही बाकी निशाँ होगा ।।
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Diwali :)
03/11/2015
सशस्त्र क्रांतीचे जनक "वासुदेव बळवंत फडके" यांची आज पुण्यतिथी. त्यांची माहिती देणारा हा लेख वाचा आणि प्रेरित व्हा.
https://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php/23-2015-01-14-05-36-17/9554-2012-03-14-13-11-04?showall=1
सर्व मित्रपरिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
चला ह्या दसऱ्याला आपल्या सर्वांमधील जातीपातीचा, भ्रष्टाचाराचा आणि हव्यासाचा रावण दहन करून, सर्व भारतीय एकजुटीने, आपुलकीने आणि प्रामाणिक राहण्याचा निश्चय करूया.
शुभ दसरा 🔥🍀💐
14/10/2015
Salute to our gracious missile man on his 84th birth anniversary. People from all regions, religions, casts loves him, true Indian!
Let's pledge to spread love and be united!
14/10/2015
लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सर्व मित्रपरिवारास शुभेच्छा. चला सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदून ह्या महापुरुषाला श्रद्धांजली वाहुया.
जय हिंद
13/10/2015
हार्दिक शुभेच्छा 👍
आपल्या आवडत्या सौ. विशाखा चव्हाण(गावडे मॅडम)मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्या,
त्यांचे अभिनंदन!
सर्वांना नवरात्रोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा. शाळेतला नवव्या दिवशीचा गरबा आठवतो सर्वांना ?
Happy Diwali to all my friends.... :-)
22/08/2014
Independence day at school....2006 BATCH
Happy Independence day to All
03/08/2013