Dronagiri High School Karanja

Dronagiri High School Karanja

Share

the best school मराठी and English school

21/01/2025

Dear followers.
Pan Card Club has released information regarding your claim. Kindly visit the Pan Card Club website to review the details.

26/12/2024
26/12/2024


23/12/2024

Shreevilla Khopoli, Raigad

Dramatic Video Shows Speed Boat Colliding Into Passenger Ferry Heading To Mumbai's Elephanta Island 19/12/2024

मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची (Mumbai Neelkamal Boat Accident) घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट बुडाल्याची माहिती आहे.

स्पीड बोटेने राऊंड मारला आणि समोरून धडक दिली

या अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचं सांगितलं जातंय. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

बचावकार्य पूर्ण

घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून घटनास्थळ जे समुद्रात जवळपास 10 किमी अंतरावर आहे.

Dramatic Video Shows Speed Boat Colliding Into Passenger Ferry Heading To Mumbai's Elephanta Island Dramatic Video Shows Speed Boat Colliding Into Passenger Ferry Heading To Mumbai's Elephanta IslandA person was killed after a boat carrying nearly 60 passen...

Photos from Dronagiri High School Karanja's post 15/12/2024

माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिताराम नाखवा, पुतण्या मिथील कोळी व १९४७ साली अपघात ग्रस्त झालेल्या रामदास बोटीवर पुस्तक लिहित असलेले श्री.गज आनन म्हात्रे यांनी कासब देवाच्या (काशाच्या) अवघड अश्या खडकाला क्षेत्र भेट दिली. सन १९४७ साली १७ जुलै रोजी दिप अमावस्येच्या दिवशी भाऊच्या धक्क्यावरुन रेवस धक्याला हजारो प्रवाशी घेऊन निघालेली रामदास बोट कासब देवाच्या खडका जवळ अपघात ग्रस्त झाली व ६५० प्रवाश्यांना जलसमाधी मिळाली. त्या काश्याच्या (कासबदेवाच्या) खडकावर सध्य स्थितित असलेले शिवलिंग, शिवलिंगाची गुहा , हनुमंताच्या मुर्ती, प्रवाशी व मासेमारी नौकांना दिशादर्शक दिपस्तंभ, समुद्रात बुडून वाहून आलेले मासेमारी नौकेचे अवशेष.यांचे फोटो व खडका भोवती फेसाळणाऱ्या लाटांचा व्हिडिओ.

15/12/2024

Uran

Photos from Dronagiri High School Karanja's post 11/12/2024

Must try, near Dronagiri High School Karanja

24/09/2024

आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ( पहाटे) ३ वाजता भला मोठा अजगर द्रोणागिरी हायस्कूल करंजा नामफलका जवल दिसला आहे.ज्याने पाहिले/समजले त्याने मला शेअर् केलं आहे.याच बाजूला हायस्कूलच्या कंपाऊंड चे काम सुरू आहे.तरी सुरक्षिततेसाठी आपणही व्हाट्सअप वर/जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फारवर्ड करावे ही विनंती.

Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


At Post-Karanja, Taluka/Uran, Dist/Raigad, Navi Mumbai
Navi Mumbai
400702

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm