14/10/2021
#सालाबादप्रमाणे याही वर्षी #दसऱ्याच्या_निमित्ताने #क्रीडा साहित्याचे पूजन #आज दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी #सेंट मेरी स्कुल #सुकापूर येथे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया चे #अध्यक्ष_गॉड फादर #डॉ_मंदार पनवेलकर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आले. आपणही सर्वजण या पूजन कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्धल #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन #सुकापूर शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार आपले शुभाशिर्वाद असेच आमच्या सोबत असुद्या धन्यवाद..
🥋😊
#उपसचिव- #निलेश_भोसले
#युनायटेड_शोतोकान_कराटे_असो_इंडिया
९१६७०८८८९८/७६६६६६६७७९
14/10/2021
या वर्षी #पहिल्यांदाच_आकुर्ली_शाखेच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने क्रीडा साहित्याचे पूजन आज
#दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी #सेंट_ अँड्र्यूज #इंटरनॅशनल_स्कुल_आकुर्ली येथे सायंकाळी ८ ते ९ या वेळेत #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया चे #अध्यक्ष_गॉड_फादर_डॉ_मंदार_पनवेलकर_सर आणि #सेंट_अँड्र्यूज_इंटरनॅशनल_स्कुलचे_अध्यक्ष
#श्री_अनंता_धरणेकर_सर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आले. आपणही सर्वजण या पूजन कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्धल #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन #आकुर्ली शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार आपले शुभाशिर्वाद असेच आमच्या सोबत असुद्या धन्यवाद..
🥋😊
#उपसचिव- #निलेश_भोसले
#युनायटेड शोतोकान कराटे असो.इंडिया
९१६७०८८८९८/७६६६६६६७७९
09/10/2021
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया चे सर्वेसर्वा #गॉड फादर डॉ. #मंदार_पनवेलकर_सर आपणास #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा... सर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🎂💐🥋
15/08/2021
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
06/06/2021
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
#शिवराज्याभिषेक_सोहळा
ून
13/12/2020
#सिक्कीमचे माजी राज्यपाल #सातारा लोकसभा मतदारसंघाचे #लोकप्रिय खासदार मा. #श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व #मा.आमदार. #सदाभाऊ खोत( #माजी कृषी व पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्या उपस्थितीमध्ये
युनायटेड शोतोकाँन कराटेअसोशियन इंडियाचे #उपसचिव- #निलेश_किसन_भोसले यांना
#दि_प्राईड_ऑफ_महाराष्ट्र_आदर्श_क्रीडा_मार्गदर्शक #पुरस्कार मिळाला बद्दल हार्दिक अभिनंदन💐✨💫
14/11/2020
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💫
25/10/2020
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
#विजयादशमी_दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा !
्टोबर
17/10/2020
ASSOCIATION / HAS BEEN 'S
I AM VERY THANKFUL TO AND 'S FOR THEIR
BE ALWAYS WITH ME AND YOUR SUPPORT
AND VERY THANK YOU TO OUR ASSOCIATION
SHOTOKAN KARATE ASSOCIATION INDIA
THANK YOU 😊
09167088898/07666666779